लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
SRH vs RR Latest News : राजस्थान रॉयल्सचा अविश्वसनीय विजय!; रियान परागचा मैदानावरच भारी डान्स, पाहा फोटो - Marathi News | SRH vs RR Latest News : Riyan Parag celebrated the victory of Rajasthan Royals with Bihu dance of Assam | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RR Latest News : राजस्थान रॉयल्सचा अविश्वसनीय विजय!; रियान परागचा मैदानावरच भारी डान्स, पाहा फोटो

SRH vs RR Latest News : टेवाटिया एक क्रांती है, बॉलरो की शांती है!; राजस्थानच्या विजयानंतर वीरूचं भन्नाट ट्विट - Marathi News | SRH vs RR Latest News : Tewatia ek Kranti hai, Bowleron ki shaanti hai, Virender Sehwag tweet goes viral after RR win    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RR Latest News : टेवाटिया एक क्रांती है, बॉलरो की शांती है!; राजस्थानच्या विजयानंतर वीरूचं भन्नाट ट्विट

SRH vs RR Latest News : ५८ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचे ( RR) पाच फलंदाज ७८ धावांवर माघारी परतले होते. ...

SRH vs RR Latest News : राहुल टेवाटिया-रियान परागनं राजस्थान रॉयल्सला मिळवून दिला अशक्यप्राय विजय - Marathi News | SRH vs RR Latest News : Rahul Tewatia AND Riyan Parag brillient inning, Rajasthan Royals beat Sunrisers Hyderabad by 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RR Latest News : राहुल टेवाटिया-रियान परागनं राजस्थान रॉयल्सला मिळवून दिला अशक्यप्राय विजय

SRH vs RR Latest News : ५ बाद ७८ धावांवरून दोघांनी सामना फिरवला अन् राजस्थान रॉयल्सनं ५ विकेटनं सामना जिंकला ...

SRH vs RR Latest News : बेन स्टोक्सला सलामीला पाठवण्याचा RRचा डाव फसला, SRHनं असा काटा काढला, Video - Marathi News | SRH vs RR Latest News :  Big dismissal! Inside edge and Ben Stokes has to make his way back, watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RR Latest News : बेन स्टोक्सला सलामीला पाठवण्याचा RRचा डाव फसला, SRHनं असा काटा काढला, Video

Indian Premier League ( IPL 2020) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals)  यांच्यातल्या सामन्यात पहिल्या दहा षटकांत RRने वर्चस्व गाजवले, पण.. ...

SRH vs RR Latest News : मनीष पांडे, डेव्हिड वॉर्नरच्या फटकेबाजीच्या जोरावर SRHचे पुनरागमन - Marathi News | SRH vs RR Latest News: SRH have set 159 runs target for RR, Manish Pandey (54), David Warner (48) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RR Latest News : मनीष पांडे, डेव्हिड वॉर्नरच्या फटकेबाजीच्या जोरावर SRHचे पुनरागमन

SRH vs RR Latest News : Indian Premier League ( IPL 2020) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals)  यांच्यातल्या सामन्यात पहिल्या दहा षटकांत RRने वर्चस्व गाजवले ...

SRH vs RR Latest News : नजर हटी दुर्घटना घटी! जोफ्रा आर्चरनं उडवला डेव्हिड वॉर्नरचा त्रिफळा, Video - Marathi News | SRH vs RR Latest News :  Jofra Archer continues to pick the wicket of David Warner, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RR Latest News : नजर हटी दुर्घटना घटी! जोफ्रा आर्चरनं उडवला डेव्हिड वॉर्नरचा त्रिफळा, Video

SRH vs RR Latest News : पहिल्याच षटकात वॉर्नर माघारी परतला असता, परंतु त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टिंमागे गेलेला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात झेपावण्याआधी टप्पा खाल्ला... ...

SRH vs RR Latest News : IPLच्या शतकी सामन्यात संजू सॅमसनचा अफलातून झेल, SRHला मोठा धक्का, Video - Marathi News | SRH vs RR Latest News : Sanju Samson with a brilliant catch in his 100th outing in IPL; jonny bairstow out, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RR Latest News : IPLच्या शतकी सामन्यात संजू सॅमसनचा अफलातून झेल, SRHला मोठा धक्का, Video

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad)चा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

SRH vs RR Latest News : डेव्हिड वॉर्नरची विक्रमाला गवसणी; IPLमध्ये असा पराक्रम करणारा सहावा फलंदाज - Marathi News | SRH vs RR Latest News : David Warner completes 3500 IPL runs for Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RR Latest News : डेव्हिड वॉर्नरची विक्रमाला गवसणी; IPLमध्ये असा पराक्रम करणारा सहावा फलंदाज

SRH vs RR Latest News : सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad)चा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...