लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
IPL 2020, RR vs SRH Match: स्टोक्सच्या आगमनाने रॉयल्सला सनरायजर्सवर विजयाची आशा - Marathi News | IPL 2020, RR vs SRH Match: Stokes' arrival gives Royals hope for victory over Sunrisers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020, RR vs SRH Match: स्टोक्सच्या आगमनाने रॉयल्सला सनरायजर्सवर विजयाची आशा

Rajasthan Royals and Sunrisers Hyderabad IPL News: स्टोक्सचा अनिवार्य विलगीकरण कालावधी शनिवारी संपणार आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे संघाचा समतोल ढासळला होता. आता त्यांच्या संघाचा समतोल साधल्या जाण्याची अपेक्षा आहे. ...

RR vs DC Latest News : दिल्लीच्या श्रेयस अय्यरचे नेतृत्व अनुभवी स्टीव्ह स्मिथवर पडले भारी; DC पुन्हा अव्वल स्थानी  - Marathi News | RR vs DC Latest News : Delhi Capitals beat Rajasthan Royals by 46 runs, go on top of IPL 2020 Point Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs DC Latest News : दिल्लीच्या श्रेयस अय्यरचे नेतृत्व अनुभवी स्टीव्ह स्मिथवर पडले भारी; DC पुन्हा अव्वल स्थानी 

RR vs DC Latest News : कागिसो रबाडा, आर अश्विन, मार्कस स्टॉयनिस यांची यांच्या अचूक मऱ्याला शिमरोन हेटमायरच्या चपळ क्षेत्ररक्षणाची साथ लाभली.  ...

RR vs DC Latest News : स्टीव्ह स्मिथला रोखण्यात दिल्लीला यश; शिमरोन हेटमायरचा अफलातून झेल, Video - Marathi News | RR vs DC Latest News : RR Captain Steve Smith departs, great catch by Shimron Hetmyer in the deep, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs DC Latest News : स्टीव्ह स्मिथला रोखण्यात दिल्लीला यश; शिमरोन हेटमायरचा अफलातून झेल, Video

RR vs DC Latest News : राजस्थानची सुरुवातही फार चांगली झालेली नाही.  ...

RR vs DC Latest News : शारजाह म्हटलं की दोनशे धावा सहज, पण दिल्ली कॅपिटल्सनं केलं निराश - Marathi News | RR vs DC Latest News: Delhi Capitals post a total of 184/8 in 20 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs DC Latest News : शारजाह म्हटलं की दोनशे धावा सहज, पण दिल्ली कॅपिटल्सनं केलं निराश

RR vs DC Latest News :   स्टीव्हन स्मिथच्या ( Steven Smith) आक्रमक नेतृत्त्वानं DCच्या धावाला लगाम लावली. ...

RR vs DC Latest News : राहुल टेवाटियानं पुन्हा शाहजाह गाजवलं, SRHच्या रशीद खानचा विक्रम मोडला! - Marathi News | RR vs DC : Rahul Tewatia finishes with 1/20, the most economical four over spell at the Sharjah ground this season | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :RR vs DC Latest News : राहुल टेवाटियानं पुन्हा शाहजाह गाजवलं, SRHच्या रशीद खानचा विक्रम मोडला!

RR vs DC Latest News : रिषभ पंतचा 'पोपट' झाला; धाव घेतोय की चालतोय हेच विसरला, Video - Marathi News | RR vs DC Latest News : Another Run-Out, Rishabh Pant departs for 5, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs DC Latest News : रिषभ पंतचा 'पोपट' झाला; धाव घेतोय की चालतोय हेच विसरला, Video

RR vs DC Latest News :शारजाहच्या खेळपट्टीचा अधिक अभ्यास असलेल्या राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. ...

RR vs DC Latest News : यशस्वी जैस्वालचा भारी 'थ्रो'; दिल्लीच्या कर्णधाराला महागात पडली अती घाई, Video - Marathi News | RR vs DC Latest News : Brillient fielding from Yashasvi Jaiswal; DC captain Shreyas Iyer run out, watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs DC Latest News : यशस्वी जैस्वालचा भारी 'थ्रो'; दिल्लीच्या कर्णधाराला महागात पडली अती घाई, Video

RR vs DC Latest News : शारजाहच्या खेळपट्टीचा अधिक अभ्यास असलेल्या राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. ...

IPL 2020 Mid Season Transfer windowची तारीख ठरली, ८ फ्रँचायझींच्या रणनीतीला सुरुवात झाली; जाणून घ्या नियम! - Marathi News | Mid Season transfer window of IPL 2020 will start from October 13th as all the teams will complete 7 matches each, All you need to know  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Mid Season Transfer windowची तारीख ठरली, ८ फ्रँचायझींच्या रणनीतीला सुरुवात झाली; जाणून घ्या नियम!

यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक फ्रँचायझींना पहिल्या हाफनंतर संघात बदल करण्याची संधी मिळणार आहे. ७ सामन्यानंतर संघांना त्यांच्या कामगिरीचे परिक्षण करून त्यानुसार दुसऱ्या टप्प्यासाठी रनणीती आखावी लागणार आहे ...