Rajasthan Royals IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Rajasthan royals, Latest Marathi News
शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
आयपीएलच्या १४व्या पर्वाला दुखापतीचे ग्रहण लागण्यास सुरूवात झाली आहे. राजस्थान रॉयल्सचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर हा दुखापतीमुळे आयपीएलच्या सामन्याला मुकलेला असताना आता त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ...
IPL 2021, RR vs PBKS : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील आतापर्यंतचा सर्वात थरारक सामना म्हणून राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स ( Rajasthan Royals vs Punjab Kings) याची नोंद होईल. ...
IPL 2021 : RR vs PBKS T20 : संजू सॅमसनच्या ११९ धावा आणि लोकेश राहुलच्या ९१ धावांची चर्चा असताना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या सामन्यात आणखी एका फलंदाजानं वादळी खेळी केली. ...