लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सभेला अखेर परवानगी मिळाली; पोलिसांनी घातल्या १६ अटी, काय म्हटलं पाहा! - Marathi News | MNS chief Raj Thackeray's meeting in Aurangabad on May 1 has finally got permission. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंच्या सभेला अखेर परवानगी मिळाली; पोलिसांनी घातल्या १६ अटी, काय म्हटलं पाहा!

पोलिसांनी एकूण १६ अटी घालत राज ठाकरेंच्या परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे.  ...

सभेला सभेनं प्रत्युत्तर! मुख्यमंत्री ठाकरेंची तोफ धडाडणार; ठिकाण अन् मुहूर्त ठरला - Marathi News | cm uddhav thackeray to address rally on 14th may on bkc ground in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सभेला सभेनं प्रत्युत्तर! मुख्यमंत्री ठाकरेंची तोफ धडाडणार; ठिकाण अन् मुहूर्त ठरला

मुख्यमंत्री ठाकरे विरोधकांचा समाचार घेणार; सभेला सभेनंच प्रत्युत्तर देणार ...

12 train for Raj Thackeray Ayodhya Tour राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी रेल्वेमंत्र्यांना साकडे? - Marathi News | 12 train for Raj Thackeray Ayodhya Tour Raj Thackeray's visit to Ayodhya? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :12 train for Raj Thackeray Ayodhya Tour राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी रेल्वेमंत्र्यांना साकडे?

12 train for Raj Thackeray Ayodhya Tour राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी रेल्वेमंत्र्यांना साकडे? ...

Raj Thackeray: राज ठाकरे योगी आदित्यनाथांची भेट घेण्याची शक्यता; अयोध्या दौऱ्यात करेक्ट टाइमिंग साधणार - Marathi News | MNS Chief Raj Thackeray likely to meet Uttar Pradesh CM Yogi Adityanath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे योगींची भेट घेण्याची शक्यता;अयोध्या दौऱ्यात करेक्ट टाइमिंग साधणार

राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केल्यानंतर त्याची चर्चा राज्यासह देशभरात होत आहे. ...

'अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरेंनी...'; शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदेंचा निशाणा - Marathi News | Shiv Sena leader Manisha Kayande has criticized MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरेंनी...'; शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदेंचा निशाणा

शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

“कौतुक कार्यसम्राटांचं होतं, फेसबुकवरील टोमणेसम्राटांचं नाही”; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | mns sandeep deshpande taunt uddhav thackeray after yogi adityanath took action on illegal mosque loudspeaker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कौतुक कार्यसम्राटांचं होतं, फेसबुकवरील टोमणेसम्राटांचं नाही”; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

बघू मुख्यमंत्री काय बोलतात. फेसबुक लाइव्ह ऐकून ऐकून आम्ही कंटाळलो आहोत, या शब्दांत मनसेने निशाणा साधला आहे. ...

मनसेची रणनिती सुरु! राज ठाकरे शुक्रवारी पुण्यात; १ मेला सभा, ३ मेला महाआरती, ५ जूनला थेट अयोध्या - Marathi News | Nerve strategy started! Raj Thackeray in Pune on Friday 1st may aurangabad sabha 3rd may Maha Aarti 5th June in Ayodhya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेची रणनिती सुरु! राज ठाकरे शुक्रवारी पुण्यात; १ मेला सभा, ३ मेला महाआरती, ५ जूनला थेट अयोध्या

पुण्यातील मुक्कामात ते औरंगाबादमधील जाहीर सभा, ३ मे च्या महाआरतीचे नियोजन व ५ जूनचा अयोध्येचा दौरा याबाबत मनसेतील नेत्यांबरोबर चर्चा करतील ...

Amruta Fadnavis : "ए 'भोगी', काहीतरी शिक आमच्या 'योगीं'कडून"; राज ठाकरेंनंतर अमृता फडणवीसांचा टोला - Marathi News | Amruta Fadnavis Slams Uddhav Thackeray Over loudspeakers in religious places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ए 'भोगी', काहीतरी शिक आमच्या 'योगीं'कडून"; राज ठाकरेंनंतर अमृता फडणवीसांचा टोला

Amruta Fadnavis And Uddhav Thackeray : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ...