लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज ठाकरेंच्या सभेला अयोध्येहून अडीज हजारांची फौज येणार; औरंगाबादमध्ये मनसेकडून जंगी तयारी - Marathi News | two thousand five hundred workers will come from Ayodhya to Raj Thackeray meeting in Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या सभेला अयोध्येहून अडीज हजारांची फौज येणार; औरंगाबादमध्ये मनसेकडून जंगी तयारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेची जोरदार तयारी पक्षाकडून सुरू आहे. १ मे रोजी ही सभा होणार असून सभेला अद्याप परवानगी मिळालेली नाही. ...

आपण महाराष्ट्रात राहतो, योगींनी काय करावं त्यांचा अधिकार; लाऊडस्पीकरवर अजित पवारांची रोखठोक प्रतिक्रिया - Marathi News | ncp leader ajit pawar speaks about mns raj thackeray louspeakers in maharashtra uttar pradesh yogi adityanath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपण महाराष्ट्रात राहतो, योगींनी काय करावं त्यांचा अधिकार; लाऊडस्पीकरवर अजित पवारांची रोखठोक प्रतिक्रिया

मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस आहे का?, अजित पवारांनी एका वाक्यात केलं स्पष्ट. ...

राज ठाकरेंच्या सभेसाठी जोरदार तयारी; ग्राउंड रिपोर्टवरून परवानगीचा आज होणार निर्णय - Marathi News | Green signal for Raj Thackeray's meeting will be decided today in Police meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंच्या सभेसाठी जोरदार तयारी; ग्राउंड रिपोर्टवरून परवानगीचा आज होणार निर्णय

पोलीस उपायुक्तांनी मैदानाची पाहणी केली असून आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत होणार निर्णय ...

Raj Thackeray : महाराष्ट्रात सत्तेचे भोगी; यूपीत भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरेंनी केलं कौतुक, मविआला टोला - Marathi News | MNS Raj Thackeray Congratulates yogi government And Slams thackeray government Over loudspeakers in religious places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात सत्तेचे भोगी; यूपीत भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरेंनी केलं कौतुक, मविआला टोला

MNS Raj Thackeray And Thackeray Government : यूपीत भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरे यांनी योगी सरकारचे कौतुक केलं आहे. तसेच महाराष्ट्रात सत्तेचे भोगी आहेत असं म्हणत ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला आहे.  ...

Devendra Fadanvis: राज-उद्धव ठाकरेंनंतर आता फडणवीसांचा 'बुस्टर डोस', भाजपकडून जाहीर सभेची घोषणा - Marathi News | Devendra Fadanvis: After Uddhav Thackeray, now Fadnavis 'booster dose', BJP announces public meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज-उद्धव ठाकरेंनंतर आता फडणवीसांचा 'बुस्टर डोस', भाजपकडून जाहीर सभेची घोषणा

राज ठाकरेंनी हनुमान चालिसा वाजवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालिसाचा आग्रह धरला ...

भोंगा वाद; मनसे असं का वागतेय?, आशिष शेलार यांनी केला मोठा गौप्यस्फोट! - Marathi News | bjp mla ashish shelar alleges about ncp as mns working b team | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भोंगा वाद; मनसे असं का वागतेय?, आशिष शेलार यांनी केला मोठा गौप्यस्फोट!

मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसावरुन राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असताना भाजपा आमदार आणि नेते आशिष शेलार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...

मनसेचा इशारा महाराष्ट्रात, पोलिसांनी 11 हजार लाऊडस्पीकर उतरवले उ. प्रदेशात - Marathi News | MNS warning in Maharashtra, as many as 11,000 loudspeakers were remove In the region places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनसेचा इशारा महाराष्ट्रात, पोलिसांनी 11 हजार लाऊडस्पीकर उतरवले उ. प्रदेशात

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी हे लाऊडस्पीकर उतरविण्यात आले आहेत. ...

महाराष्ट्र दिनी ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार; एक औरंगाबादमध्ये, तर एक पुण्यात सभा घेणार - Marathi News | On May 1, MNS chief Raj Thackeray will hold a meeting in Aurangabad and CM Uddhav Thackeray in Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र दिनी ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार; एक औरंगाबादमध्ये, तर एक पुण्यात सभा घेणार

१ मे रोजीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील पुण्यात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. ...