लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Devendra Fadanvis: 'मनसे'सोबत भाजपची युती होणार का?, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Devendra Fadanvis: Will BJP form an alliance with MNS ?, Fadnavis said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मनसे'सोबत भाजपची युती होणार का?, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मनसेनं घेतलेल्या भूमिकेवरुन सध्या भाजप आणि मनसेची युती होणार का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारला होता ...

राज ठाकरेंच्या सभेला आम्हीही येणार; अटींचं उल्लंघन झाल्यास सभा बंद पाडणार, भीम आर्मीचा इशारा - Marathi News | Bhim Army warns MNS chief Raj Thackeray to close meeting if conditions are violated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''राज ठाकरेंच्या सभेला आम्हीही येणार; अटींचं उल्लंघन झाल्यास सभा बंद पाडणार''

राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिल्यानंतर भीम आर्मी चांगलीच आक्रमक झाली आहे. ...

भोंग्याच्या राजकीय चर्चेचा व्यवसायावर परिणाम; पुण्यातील भोंगे विक्री घटली, पोलिसांचाही वॉच - Marathi News | The impact of the bhonge dicussion political debate on business Sales of bhonge dropped in Pune police watch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोंग्याच्या राजकीय चर्चेचा व्यवसायावर परिणाम; पुण्यातील भोंगे विक्री घटली, पोलिसांचाही वॉच

पुण्यात चक्क भोंगे विक्रीच घसरली असल्याचं चित्र बघायला मिळतंय ...

योगी अन् भोगी संदर्भात अचानक मतपरिवर्तन कसं झालं?; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has also criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योगी अन् भोगी संदर्भात अचानक मतपरिवर्तन कसं झालं?; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल

शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे. ...

पुण्यात राष्ट्रवादीकडून 'लाव रे तो ऑडिओ', ऐकवली मोदींची जुनी भाषणं - Marathi News | bhonga andolan by ncp in pune goodluck chauk pm modis old speeches on speaker | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राष्ट्रवादीकडून 'लाव रे तो ऑडिओ', ऐकवली मोदींची जुनी भाषणं

भाजपकडून देशात विकृत राजकारण- जगताप ...

'कोणी योगी, कोणी भोगी, तर कुणी मानसिक रोगी'; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | NCP leader Jitendra Awhad has indirectly Taunt To MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोणी योगी, कोणी भोगी, तर कुणी मानसिक रोगी'; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला

उत्तर प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी हे लाऊडस्पीकर उतरविण्यात आले आहेत. ...

राज ठाकरेंच्या ‘ट्रॅप’मध्ये सगळेच कसे अडकले?; हनुमान चालिसाचं लोण देशात पोहोचले - Marathi News | How did everyone get caught in MNS Raj Thackeray's 'trap' ? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज ठाकरेंच्या ‘ट्रॅप’मध्ये सगळेच कसे अडकले?; हनुमान चालिसाचं लोण देशात पोहोचले

मंगल, पवित्र महाराष्ट्र देशाच्या नशिबी आज अमंगळाचे भोंगे आले आहेत. राज ठाकरे सर्वांच्या राजकारणाचा अजेंडा सेट करू पाहात आहेत! ...

राज ठाकरेंच्या सभेला घातलेल्या अटींचं पालन करणार?; बाळा नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar has thanked MNS chief Raj Thackeray for allowing the May 1 meeting. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंच्या सभेला घातलेल्या अटींचं पालन करणार?; नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या १ मेच्या सभेला परवानगी दिल्याने मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आभार मानले आहे. ...