लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

नाशिक जिल्ह्यातील 'या' भागात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Nashik rain Heavy rains in Nashik district for next four days, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील 'या' भागात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर 

Nashik Rain Alert : मुंबई वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार दि. २६ सप्टेंबरपासून ते ०१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पावसाची शक्यता आहे. ...

'एक हात मदतीचा'! संकटात राजकीय, सामाजिक कार्यकर्ते सरसावल्याने अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा! - Marathi News | 'A helping hand'! Relief for those affected by heavy rains as political and social activists step up to the occasion! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'एक हात मदतीचा'! संकटात राजकीय, सामाजिक कार्यकर्ते सरसावल्याने अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा!

पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या भागात विविध पातळीवर होत असलेली मदत ही शेतकरी व ग्रामस्थांसाठी दिलासादायक ठरत आहे. ...

Ajit Pawar: पैशांचे सोगं आणता येत नाही हे मी वेगळ्या उद्देशाने बोललो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खुलासा - Marathi News | I said that money cannot be taken for a different purpose, Deputy Chief Minister Ajit Pawar reveals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशांचे सोगं आणता येत नाही हे मी वेगळ्या उद्देशाने बोललो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खुलासा

मी ग्रामीण भागामध्ये गेल्यावर त्यांना समजण्यासाठी असे बोलत असतो. विरोधक कारण नसताना गैरसमज निर्माण करतात ...

...तर मोठा संघर्ष उभारला जाईल ! वर्ध्यात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा; पोशिंदाच उपासमारीच्या उंबरठ्यावर - Marathi News | ...then a big struggle will be mounted! Farmers' protest march in Wardha; Farmers are on the verge of starvation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :...तर मोठा संघर्ष उभारला जाईल ! वर्ध्यात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा; पोशिंदाच उपासमारीच्या उंबरठ्यावर

शेतकरी आक्रोश मोर्चातून हाकः 'ओला दुष्काळ जाहीर करा, सातबारा कोरा करा'च्या घोषणा ...

'या संकटात मी तुमच्या सोबत'; भरपावसात पालकमंत्री मेघना बोर्डीकर शेतकऱ्यांच्या बांधावर - Marathi News | 'I am with you in this crisis'; Guardian Minister Meghna Bordikar on farmers' dykes in heavy rain | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'या संकटात मी तुमच्या सोबत'; भरपावसात पालकमंत्री मेघना बोर्डीकर शेतकऱ्यांच्या बांधावर

भर पावसात, चिखल तुडवत पालकमंत्री बोर्डीकर यांनी धारासूर ग्रामस्थांची भेट घेतली. ...

Keli Pik Vima : केळी विम्यातील प्रशासकीय अडसर झाला दूर, जिल्हाधिकारी काय म्हणाले पहा  - Marathi News | Administrative hurdle in banana insurance removed, see District Collector said | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी विम्यातील प्रशासकीय अडसर झाला दूर, जिल्हाधिकारी काय म्हणाले पहा 

Keli Pik Vima : त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाईचे लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

विदर्भातील 'या' जिल्ह्यात चार दिवस बहुतांश भागांत पावसाचा अंदाज, कोणत्या पिकांना बसणार फटका? - Marathi News | Rain forecast in most parts of 'Ya' district of Vidarbha for four days, which crops will be affected? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विदर्भातील 'या' जिल्ह्यात चार दिवस बहुतांश भागांत पावसाचा अंदाज, कोणत्या पिकांना बसणार फटका?

बहुतांश भागांत पावसाचा अंदाज : २४ तासांत सरासरी २३ मिमी पाऊस बरसला ...

“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal said cm devendra fadnavis should come with a substantial package for maharashtra farmers from delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना नेहमीच मदत दिली मग आताच्या सरकारलाच काय अडचण आहे, असा सवाल करत, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ३ ऑक्टोबर रोजी राज्यभर तीव्र आंदोलन करणार, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. ...