लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

Pune | आज रेल्वेचा पाच तासांचा ब्लॉक, सात गाड्या येणार उशिराने - Marathi News | five hour block today seven trains arriving late in pune indian railways | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | आज रेल्वेचा पाच तासांचा ब्लॉक, सात गाड्या येणार उशिराने

जाणून घ्या कोणत्या गाड्या उशिराने धावणार.... ...

कोरोनाकाळात बंद गाड्या सुरू करणार : रावसाहेब दानवे - Marathi News | Raosaheb Danve to start closed trains in Corona period | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाकाळात बंद गाड्या सुरू करणार : रावसाहेब दानवे

मागील दोन वर्षांतील कोरोनाच्या काळात बंद झालेल्या सर्व रेल्वेगाड्या सुरू करणार असून, राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणेच रेल्वे सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ...

मोठी बातमी; रेल्वेचा पास पॅसेंजरपुरताच; एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास महाग - Marathi News | Big news; Railway pass for passenger only; Express trains are expensive | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; रेल्वेचा पास पॅसेंजरपुरताच; एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास महाग

दररोज प्रवास करणाऱ्यांना फटका; ३ हजार पासधारकांना बसतोय फटका ...

प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! आता ट्रेनमध्ये प्रवासासाठी द्यावे लागेल कमी भाडे, रेल्वेकडून 'ही' सुविधा पुन्हा सुरू  - Marathi News | indian railway train fare decreased unreserved trains started from 1 march 2022 holi festival special trains | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता ट्रेनमध्ये प्रवासासाठी द्यावे लागेल कमी भाडे, रेल्वेकडून 'ही' सुविधा पुन्हा सुरू 

Indian Railway : कोरोना संकटाच्या काळात बंद पडलेल्या अनारक्षित डब्यांमध्ये (Unreserved Coaches) प्रवासाची व्यवस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ...

Indian Railway | रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! बोर्डाकडून जनरल डब्यावरील निर्बंध दूर - Marathi News | indian railway important news for train passengers restrictions on general coaches cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indian Railway | रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! बोर्डाकडून जनरल डब्यावरील निर्बंध दूर

आता मेल एक्स्प्रेसच्या गाड्यांना जनरल डबे जोडून त्यात प्रवाशांना प्रवास करता येणार आहे... ...

Indian Railways : दिवसाला फक्त 1 हजार रुपयांत तीर्थक्षेत्रांची यात्रा! लोकल ट्रान्सपोर्ट देखील मोफत, IRCTC ची शानदार ऑफर - Marathi News | indian railways irctc launch ram janmabhoomi darshan puri gangasagar yatra package see here details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवसाला फक्त 1 हजार रुपयांत तीर्थक्षेत्रांची यात्रा! IRCTC ची शानदार ऑफर

Bharat Darshan Special Tourist train route : ही ट्रेन उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील अनेक शहरांमधून जाणार आहे. यासाठी आयआरसीटीसीने (IRCTC)बुकिंगही सुरू केले आहे. ...

पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊण तासात कापता येणार; सेमी हायस्पीड रेल्वे लवकरच धावणार  - Marathi News | Pune-Nashik distance can be covered in just 45 minutes; Semi high speed train will run soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊण तासात कापता येणार; सेमी हायस्पीड रेल्वे लवकरच धावणार 

हा मार्ग १२०० दिवसांत म्हणजेच सुमारे ४ वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे २५ हजार नोकऱ्या निर्माण होतील. ...

औरंगाबादेत पीटलाइन नावालाच मंजूर, जालन्याने पकडली ‘स्पीड’ - Marathi News | Pitline approved in Aurangabad is just on paper, otherside in Jalana work catches 'speed' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :औरंगाबादेत पीटलाइन नावालाच मंजूर, जालन्याने पकडली ‘स्पीड’

जालन्यात कोच देखभाल सुविधेच्या विकासासह इतर कामांची निविदा प्रक्रिया ...