लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

राजीव साबळे, अनिकेत तटकरे यांचे उमेदवारी अर्ज वैध - Marathi News |  Rajiv Sahele, Aniket Tatkare's candidature application is valid | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राजीव साबळे, अनिकेत तटकरे यांचे उमेदवारी अर्ज वैध

स्थानिक स्वराज्य संस्था कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे अ‍ॅड.राजीव साबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन उमेदवारांमध्येच थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : ‘कॉनकॉर्ड’च्या कार्यालयांची तपासणी - Marathi News | Anvay Naik Suicide Case: 'Concorde Offices Check' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : ‘कॉनकॉर्ड’च्या कार्यालयांची तपासणी

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर उद्योग जगत चांगलेच हादरून गेले आहे. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे समोर आल ...

महिन्याअखेर सुरू होणार सागरी सेवा - Marathi News |  The maritime service will start at the end of the month | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महिन्याअखेर सुरू होणार सागरी सेवा

मांडवा(अलिबाग) ते भाऊचा धक्का (मुंबई) दरम्यानच्या सागरी वाहतुकीसाठी १३५ कोटी रुपये खर्चाच्या वाहनांसह, प्रवाशांची ने-आण करणाऱ्या रो-रो सेवेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. रो-रो प्रकल्पाआधी मांडवा येथील, लाटांचा जोर कमी करण्यासाठी आवश्यक ‘ब्रेकवॉटर ...

कर्नाळा अभयारण्यातील पक्षी, प्राण्यांच्या संख्येत वाढ - Marathi News |  Birds in Karnala Wildlife Sanctuary | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्नाळा अभयारण्यातील पक्षी, प्राण्यांच्या संख्येत वाढ

बुद्धपौर्णिमेला वनक्षेत्रात केल्या जाणाऱ्या प्राणिगणनेत यंदा कर्नाळा पक्षी अभयारण्यात पक्षी आणि प्राण्यांच्या संख्येत मागील वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे. भेकर, रानडुक्कर, हनुमान लंगूर आणि रान कोंबडीसारखे छोटे प्राणी-पक्षीही या वर्षी अधिक संख्येने द ...

‘दिशा डायरेक्ट’च्या भागीदाराची आईसह आत्महत्या, अर्णब गोस्वामींसह तीन जणांवर गुन्हा दाखल - Marathi News |  Suicide of Madhyaik Naik's mother by involvement of Direction Direct housing project | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘दिशा डायरेक्ट’च्या भागीदाराची आईसह आत्महत्या, अर्णब गोस्वामींसह तीन जणांवर गुन्हा दाखल

दिशा डायरेक्ट कंपनीचे भागीदार प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व आर्किटेक्ट अन्वय मधुकर नाईक (५४) आणि त्यांच्या आई कुमुद मधुकर नाईक (८४) यांचे मृतदेह शनिवारी त्यांच्या कावीर गावातील फार्महाउसमध्ये आढळले. विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांच ...

कारखान्यांच्या आवारात रासायनिक कचरा - Marathi News | Chemical waste in the premises of factories | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कारखान्यांच्या आवारात रासायनिक कचरा

महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रीव्ही कारखान्याला लागलेल्या आगीनंतर संपूर्ण औद्योगिक परिसर धास्तावला आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक छोटे-मोठे कारखाने औद्योगिक क्षेत्रात बंद पडले असले तरी या कारखान्यांच्या प्लॉटमध्ये आजही केमिकलची भरलेली पिंपे पडून आह ...

उरण नगरपरिषदेने थकवले पावणेतेरा कोटींचे पाणी बिल - Marathi News |  Uran municipal council tired water bill | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण नगरपरिषदेने थकवले पावणेतेरा कोटींचे पाणी बिल

उरण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींची पाणी बिलापोटी एमआयडीसीची २१ कोटींची थकबाकी असतानाच, आता उरण नगर परिषदही थकबाकीत मागे नसल्याचे निदर्शनास आले आहे. उरण नगर परिषदेने एमआयडीसीची थोडी थोडकी नव्हे, तर तब्बल पावणेतेरा कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविली आहे. ...

आयपीएल मॅचेसवर सट्टा घेणाऱ्या पाच जणांना पकडले - Marathi News | Five person arrested due to betting on IPL matches | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयपीएल मॅचेसवर सट्टा घेणाऱ्या पाच जणांना पकडले

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि रायगड पोलिसांनी खालापूर येथील हॉटेल लिला इन येथे केलेल्या संयुक्त कारवाईत आयपीएल मॅचेसवर सट्टा घेणाऱ्या पाच जणांना पकडले़. ...