लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाड

धाड

Raid, Latest Marathi News

नागपुरात  कुख्यात मेश्रामच्या मटका अड्डयावर छापा - Marathi News | In Nagpur, raid on the notorious Meshram's satta den | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  कुख्यात मेश्रामच्या मटका अड्डयावर छापा

परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या पथकाने रामबागमधील कुख्यात लंकेश मेश्राम याच्या मटका अड्ड्यावर आज मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी सहा जणांना अटक करून रोख, मोटरसायकली, मोबाईलसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त ...

चारठाण्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड - Marathi News | Police raid on a gambling stand | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चारठाण्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध पोलिसांनी धाडसत्र सुरु केले आहे. ...

कारमधून मद्यतस्करी करणाऱ्यास उत्पादन शुल्क विभागाकडून अटक - Marathi News | alcohol sized from car by excise department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारमधून मद्यतस्करी करणाऱ्यास उत्पादन शुल्क विभागाकडून अटक

एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरटी दारू पकडण्यात आल्याने मद्य तस्करामध्ये खळबळ उडाली. ...

एफडीएची कारवाई : ४५ लाख रुपयांचे खोबरे, विलायची जप्त - Marathi News | Action of FDA: Rs. 45 lakhs of coconuts seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एफडीएची कारवाई : ४५ लाख रुपयांचे खोबरे, विलायची जप्त

विनापरवाना घाऊक व्यापार आणि निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री करीत असल्याच्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शुक्रवारी अमरावती रोड, वडधामना येथील जय बजरंगबली एन्टरप्राईजेस या वितरकाच्या गोडाऊनची तपासणी करून ४५ लाख ४३ हजार रुपयांचा स ...

हार्डडिस्क डेटा तपासणीनंतर उलगडणार अनेक रहस्य - Marathi News | Many secrets to uncover after harddisk data check | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हार्डडिस्क डेटा तपासणीनंतर उलगडणार अनेक रहस्य

आयकरची धाड : बँक लॉकरमधून आणखी अडीच किलोचे सोने जप्त ...

नागपूरच्या गंगाजमुनातील कुख्यात कल्लोआंटीच्या कुंटणखान्यावर छापा - Marathi News | Raid on notorious Kalloaunti's brothel in Gangajamuna of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या गंगाजमुनातील कुख्यात कल्लोआंटीच्या कुंटणखान्यावर छापा

गंगाजमुनातील कुख्यात कल्लोआंटी ऊर्फ कल्लोबाई साहिबसिंग धनावत (वय ५३) हिच्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी सायंकाळी छापा घातला. येथे कल्लोबाई तिच्या दलालाच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिच्याकडून जबरदस् ...

एफडीएची कारवाई : नागपुरात २.१० लाखांचा गुटखा व तंबाखू जप्त - Marathi News | FDA action: Gautakas and Tobacco seized in Nagpur of Rs 2.10 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एफडीएची कारवाई : नागपुरात २.१० लाखांचा गुटखा व तंबाखू जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धाडीत बुधवारी २.१० लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि गुटखा जप्त केला आहे. तंबाखू आणि गुटख्याची विक्री नागपुरातील ५०० पेक्षा जास्त पानटपऱ्यांवर विषारी सुपारीयुक्त खर्रा तयार करून करण्यात येते. अधिकाऱ्यांनी पा ...

हॉटेलमधील देह व्यापाराच्या अड्ड्यावर धाड - Marathi News | In hotel busted brothel during raid | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॉटेलमधील देह व्यापाराच्या अड्ड्यावर धाड

कामठीमधील रनाळा येथील लॉजमध्ये सुरूअसलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून तीन आरोपीला अटक केली. झोन पाचच्या पोलीस दलातर्फे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत आरोपीच्या तावडीतून अल्पवयीनसह एका तरुणीची मुक्तता करण्यात आली. ...