भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विन पूर्णपणे फिट नव्हता, पण तरीदेखील कर्णधार विराट कोहलीने त्याला खेळवण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त एका खासगी संकेतस्थळाने दिले आहे. ...
भारतीय संघ गोलंदाजीला उतरला. पण भारताचा फिरकीपटू मात्र मैदानात उतरला नाही, त्याच्यावर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री चांगलेच भडकले. त्यांचा हा व्हिडीओ वायरल झाला आहे. ...
यापूर्वीच्या लेखामध्ये लिहिल्याप्रमाणे भारतीय फलंदाजांच्या मानसीकतेमध्ये बदल करायला हवा. इंग्लंडच्या खेळपट्टीवर चेंडू चांगले स्विंग होत असले तरी थोडा वेळ थांबून स्थिरस्थावर झाल्यावर धावा होऊ शकतात, हा विश्वास फलंदाजांना देणे गरजेचे आहे. ...
ndia vs England Test: आतापर्यंतच्या दोन्ही कसोटी सामन्यांत भारताच्या आर. अश्विनने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आता तो भारताचा कर्णधार होऊ शकतो, या चर्चेला सुरुवात झाली आहे. ...
India vs England 2nd Test: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आर. अश्विन खेळणार की नाही यावरून बरीच चर्चा रंगलेली. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीने अश्विनला संधी दिली आणि त्यानेही विश्वास सार्थ ठरवला. ...