लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पी. व्ही. सिंधू

पी. व्ही. सिंधू, मराठी बातम्या

Pv sindhu, Latest Marathi News

ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन: सिंधू, समीर यांची शानदार सुरुवात - Marathi News | Australian Open Badminton: Great start of Sindhu and Sameer | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन: सिंधू, समीर यांची शानदार सुरुवात

सहावा मानांकित समीरने मलेशियाचा ली जी जियाचा २१-१५, १६-२१, २१-१२ असा पराभव केला. मागच्या महिन्यात सुदीरमन चषक स्पर्धेत समीर याच खेळाडूकडून पराभूत झाला होता. ...

आशियाई बॅडमिंटन स्पर्धा सायना नेहवाल, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Saina Nehwal, Sindhu in quarter-finals of Asian badminton tournament | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :आशियाई बॅडमिंटन स्पर्धा सायना नेहवाल, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

समीर वर्माची पुरुष एकेरीत विजयी कूच ...

पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल दुसऱ्या फेरीत - Marathi News | P. V. Sindhu, Saina Nehwal in second round | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल दुसऱ्या फेरीत

आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा; श्रीकांतचा पहिल्याच फेरीत पराभव ...

सिंधू उपांत्य फेरीत ओकुहाराकडून पराभूत, सिंगापूर ओपन बॅडमिंटन - Marathi News | Sindhu defeated Okuhara in the semi-finals, Singapore Open Badminton | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सिंधू उपांत्य फेरीत ओकुहाराकडून पराभूत, सिंगापूर ओपन बॅडमिंटन

पी.व्ही. सिंधू श्निवारी सिंगापूर ओपनच्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात माजी विश्वविजेती नोजोमी ओकुहारा हिचे आव्हान परतवून लावण्यात अपयशी ठरली. ...

पी. व्ही. सिंधू, श्रीकांत यांच्यापुढे कामगिरी उंचावण्याचे आव्हान - Marathi News | Challenge of performance ahead of P. V. Sindhu and Srikanth | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :पी. व्ही. सिंधू, श्रीकांत यांच्यापुढे कामगिरी उंचावण्याचे आव्हान

माजी चॅम्पियन पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत फॉर्ममधील चढ-उतारातून सावरत इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुन्हा एकदा जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने सहभागी होणार आहेत. ...

पी. व्ही. सिंधूचे सलामीलाच ‘पॅकअप’, कोरियाच्या ह्यूनकडून पराभूत - Marathi News | P. V. Sindhu's debut 'Packup', defeated by Korea's Hyun | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :पी. व्ही. सिंधूचे सलामीलाच ‘पॅकअप’, कोरियाच्या ह्यूनकडून पराभूत

स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिला आॅल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या सलामीला कडव्या संघर्षात कोरियाची सुंग जी ह्यून हिच्याकडून पराभवाचा धक्का बसला. ...

जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यास सिंधू, सायना सज्ज - Marathi News | Sindhu, Saina ready to finish the men's drought | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यास सिंधू, सायना सज्ज

खडतर ड्रॉनंतरही भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल बुधवारपासून येथे प्रारंभ होत असलेल्या आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये भारताची जेतेपदाची दोन दशकांची प्रतीक्षा संपुष्टात आणण्याच्या निर्धाराने उतरणार आहेत. ...

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूला पराभूत करत सायनाने पटकावले जेतेपद - Marathi News | Saina nehwal won the title of the National Badminton Tournament, defeating p.v. Sindhu | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूला पराभूत करत सायनाने पटकावले जेतेपद

यापूर्वी सायनाने २००६, २००७ आणि 2017 साली जेतेपद पटकावले होते. ...