लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

ZP Election 2026 : इंदापूरमध्ये शांततेत मतदान; राजकीय गणिते मतपेटीत बंद - Marathi News | ZP Election 2026 Voting peacefully in Indapur; Political calculations locked in the ballot box | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ZP Election 2026 : इंदापूरमध्ये शांततेत मतदान; राजकीय गणिते मतपेटीत बंद

बदलत्या युती, अजित पवारांच्या आठवणींचा प्रभाव; निकालाकडे सर्वांचे लक्ष ...

ZP Election 2026 : रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटात सरासरी ८१ टक्के मतदान  - Marathi News | ZP Election 2026 Average voter turnout in Ranjangaon Karegaon Zilla Parishad group was 81 percent. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ZP Election 2026 : रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटात सरासरी ८१ टक्के मतदान 

या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या दोन पक्षांच्या महिला उमेदवारांमध्ये चुरशीची व थेट लढत होत आहे. ...

ZP Election 2026 : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी जिल्ह्यात सरासरी सुमारे ६८.८९ टक्के मतदान - Marathi News | ZP Election 2026 :An average of 68.89 percent voting in the district for Zilla Parishad and Panchayat Samiti took place peacefully for 73 groups and 146 ganas; Results on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी जिल्ह्यात सरासरी सुमारे ६८.८९ टक्के मतदान

७३ गट, १४६ गणांसाठी शांततेत प्रक्रिया; निकाल सोमवारी ...

मद्यधुंद चालकामुळे २ कारची एकमेकांना धडक; अपघातातून उघडकीस आली दिवसाढवळ्या देशी दारूची तस्करी - Marathi News | Two cars collided due to drunk driver; Smuggling of country liquor in broad daylight exposed in accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यधुंद चालकामुळे २ कारची एकमेकांना धडक; अपघातातून उघडकीस आली दिवसाढवळ्या देशी दारूची तस्करी

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात अवैध हातभट्टी दारू जप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

‘प्लॅनेट मराठी’चे संचालक अक्षय बर्दापूरकर न्यायालयात हजर; धनादेश न वटल्याप्रकरणी निगडी पोलिसांची कारवाई - Marathi News | 'Planet Marathi' director Akshay Bardapurkar appears in court; Nigdi police take action in case of non-cashing of cheque | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘प्लॅनेट मराठी’चे संचालक अक्षय बर्दापूरकर न्यायालयात हजर; धनादेश न वटल्याप्रकरणी निगडी पोलिसांची कारवाई

अक्षय बर्दापूरकरने ‘डायरी ऑफ विनायक पंडित’ चित्रपट निर्मात्यांशी करार केला, परंतु चित्रपटाचा मोबदला म्हणून प्लॅनेट मराठी या कंपनीतर्फे निर्मात्यांना दिलेला धनादेश वटला नाही ...

ऊसाच्या फडात कुत्र्याने केला हल्ला; ५ वर्षांच्या कृष्णाचा मृत्यू, भोर तालुक्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Wild animal attacks sugarcane worker's toddler dies after serious injuries, incident in Bhor taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊसाच्या फडात कुत्र्याने केला हल्ला; ५ वर्षांच्या कृष्णाचा मृत्यू, भोर तालुक्यातील धक्कादायक घटना

कृष्णाला शौचास लागल्याने आई सरला सोनवणे यांनी त्याला शेताच्या बाजूला पाठवले. थोडा वेळ वाट पाहिली मात्र शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात कृष्णा रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. ...

पुण्यासह मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांना म्हसवडमध्ये लुटले; सोलापुरातील तिघांना पकडले; २२ लाखांचा ऐवज हस्तगत - Marathi News | Traders from Pune and Madhya Pradesh robbed in Mhaswad Three arrested from Solapur; Property worth Rs 22 lakh seized | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुण्यासह मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांना म्हसवडमध्ये लुटले; सोलापुरातील तिघांना पकडले; २२ लाखांचा ऐवज हस्तगत

पोलिसांनी अवघ्या बारा तासांत तपास करून लाखो रुपयांचा मुद्देमाल व आरोपींना अटक केली ...

Pune: मला पतीच पसंत नाही, लग्नाच्या तिसऱ्या दिवशी पत्नीने नाकारले, पतीला जबरदस्त धक्का बसला - Marathi News | Pune I don't like my husband wife rejected me on the third day of marriage husband was shocked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: मला पतीच पसंत नाही, लग्नाच्या तिसऱ्या दिवशी पत्नीने नाकारले, पतीला जबरदस्त धक्का बसला

निव्वळ आई-वडिलांच्या दबावापोटी लग्न केल्याचे तिने लग्नानंतर तिसऱ्या दिवशी सांगून टाकले, पतीला त्याचा जबरदस्त धक्का बसला. ...