lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग

Prison, Latest Marathi News

आई-वडिलांनीच आशिष जाधवला परत केले हजर; आईच्या काळजीपोटी खुल्या कारागृहातून केले पलायन - Marathi News | Ashish Jadhav was brought back by his parents Escaped from open prison due to mother concern | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई-वडिलांनीच आशिष जाधवला परत केले हजर; आईच्या काळजीपोटी खुल्या कारागृहातून केले पलायन

आईला हृदयविकाराचा झटका आल्याने तिला भेटण्यासाठी आशिष याने पलायन केले होते ...

नागपूर कारागृहात परत गांजा; कैद्याच्या ताब्यातून गांजाच्या पुड्या जप्त - Marathi News | Ganja found in Nagpur Jail again, Cannabis pods seized from prisoners possession | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर कारागृहात परत गांजा; कैद्याच्या ताब्यातून गांजाच्या पुड्या जप्त

कारागृहातील अधिकारी झोपेतच : एकीकडे प्रकाशपेरणीचा दावा अन् दुसरीकडे गांजाची ने-आण सुरूच ...

कारागृहात कैद्यांपर्यत गांजा पोहोचवतो कोण? सुरक्षा रक्षक की पहारेकरी कैदी? - Marathi News | Ganja, Nagpuri kharra found inside a ball near security wall in Amravati Jail; case registered in Frezerpura police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कारागृहात कैद्यांपर्यत गांजा पोहोचवतो कोण? सुरक्षा रक्षक की पहारेकरी कैदी?

कारागृहात तटालगत बॉलमध्ये आढळला गांजा, नागपुरी खर्रा; फ्रेजरपुरा पोलिसांत गुन्हा दाखल ...

कैद्यांनी ओथंबलेल्या कारागृहांना दोन हजार कर्मचारी-अधिकाऱ्यांचा बूस्टर - Marathi News | Booster of two thousand staff-officers to prisons overcrowded with prisoners | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कैद्यांनी ओथंबलेल्या कारागृहांना दोन हजार कर्मचारी-अधिकाऱ्यांचा बूस्टर

तळोजा कारागृहालाही मिळणार वाढीव १७३ कर्मचारी-अधिकारी ...

कारागृहात शिक्षण पूर्ण करणाऱ्या कैद्यांना विशेष माफी; सन्मानपूर्वक वागणूक मिळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय - Marathi News | Special amnesty for inmates completing education in prisons; Management decision to be treated with dignity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारागृहात शिक्षण पूर्ण करणाऱ्या कैद्यांना विशेष माफी; सन्मानपूर्वक वागणूक मिळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

कारागृहात पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या कैद्यांना विशेष माफी देण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे.  ...

आता कारागृहाचे कामकाज पेपरलेस, ई-ऑफिस प्रणाली लागू; निर्णय प्रक्रिया गतिमान, सुलभ होणार - Marathi News | Now the jail operations are paperless, e-office system is implemented | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता कारागृहाचे कामकाज पेपरलेस, ई-ऑफिस प्रणाली लागू; निर्णय प्रक्रिया गतिमान, सुलभ होणार

गोपनीय पत्र वगळता इतर सर्व टपाल ई-ऑफीस प्रणालीच्या माध्यमातून पाठविले जाणार ...

वनकोठडी, शस्त्रागार नव्हे, हे तर गोदाम अन् कचरा डेपो; राज्यात ११ वनवृत्तांमध्ये सारखीच स्थिती - Marathi News | A forest cell become a warehouse and waste depot; Similar situation in 11 forest reports in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनकोठडी, शस्त्रागार नव्हे, हे तर गोदाम अन् कचरा डेपो; राज्यात ११ वनवृत्तांमध्ये सारखीच स्थिती

निधी खर्चून वनाधिकारी मोकळे, १८ वर्षात ना सुरक्षा रक्षक, ना दुरुस्ती ...

धक्कादायक! गतिमंद आरोपीवर कारागृहात अनैसर्गिक अत्याचार? - Marathi News | Shocking! Unnatural torture of speedy accused in jail? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! गतिमंद आरोपीवर कारागृहात अनैसर्गिक अत्याचार?

कारागृहातील वातावरणावर प्रश्नचिन्ह ...