lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग

Prison, Latest Marathi News

विदेशी कैद्यांवर नियंत्रण ठेवणार - विशेष पोलिस महानिरीक्षक - Marathi News | Special Inspector General of Police says will control foreign prisoners amid video call facility | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदेशी कैद्यांवर नियंत्रण ठेवणार - विशेष पोलिस महानिरीक्षक

कारागृहात ६३७ विदेशी बंदीसंख्या, ई -प्रिझम प्रणालीद्वारे नातेवाईक अथवा वकिलांसोबत व्हिडीओ कॉलिंगची सुविधा लागू ...

पाकिस्तान, बांग्लादेश वगळता अन्य विदेशी कैद्यांना घेता येणार ई-भेट, राज्यातील कारागृह प्रशासनाचा उपक्रम - Marathi News | Foreign prisoners except Pakistan, Bangladesh can be take e-visit; Initiatives of Jail Administration in the State | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाकिस्तान, बांग्लादेश वगळता अन्य विदेशी कैद्यांना घेता येणार ई-भेट, राज्यातील कारागृह प्रशासनाचा उपक्रम

महानिरीक्षकांचा निर्णय, नातेवाईक अथवा आप्तासोबत १५ मिनिटे करता येणार संवाद ...

आता नातेवाईकांची घरूनच होणार कैद्यांसोबत ई-भेट, केंद्र सरकारच्या एनआयसीचा पुढाकार - Marathi News | Now relatives will have e-meeting with prisoners from home, Prism Portal started in prisons | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता नातेवाईकांची घरूनच होणार कैद्यांसोबत ई-भेट, केंद्र सरकारच्या एनआयसीचा पुढाकार

कारागृहांमध्ये प्रिझम पोर्टलचा वापर सुरू ...

सातारा जिल्हा कारागृहात सीसीटीव्ही फोडण्याचा प्रयत्न, एका कैद्यास दोन वर्षांची सक्तमजुरी - Marathi News | Attempt to break CCTV in Satara District Jail, one prisoner sentenced to two years of hard labour | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा कारागृहात सीसीटीव्ही फोडण्याचा प्रयत्न, एका कैद्यास दोन वर्षांची सक्तमजुरी

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्याला दोन वर्षांची सक्तमजुरी ...

आता कैदी करु शकतील घरच्यांना व्हिडीओ कॉल, येरवडा कारागृहात लवकरच सुरुवात - Marathi News | Now inmates can make video calls to their families, Yerawada Jail will start soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता कैदी करु शकतील घरच्यांना व्हिडीओ कॉल, येरवडा कारागृहात लवकरच सुरुवात

सध्या बंदीवानांना कॉईन बॉक्सवरून त्यांच्या नातेवाइकांशी आठवड्यातून एकदा आणि तेही दहा मिनिटेच बोलता येते. ...

जेलमध्ये मोबाइल? कैदी, कर्मचाऱ्यांना शिक्षा; नवा तुरुंग कायदा, १३० वर्षे जुन्या कायद्याची जागा घेणार  - Marathi News | Mobile in jail Punishment of prisoners, employees; The new prison law will replace a 130-year-old law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेलमध्ये मोबाइल? कैदी, कर्मचाऱ्यांना शिक्षा; नवा तुरुंग कायदा, १३० वर्षे जुन्या कायद्याची जागा घेणार 

कारागृहात मोबाइल फोन आदी बंदी असलेल्या वस्तूंचा वापर करणारे कैदी आणि तुरुंग कर्मचाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद हे या अधिनियमाचे मुख्य वैशिष्ट्य असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात सांगितले. ...

मोफत विधी सल्ल्यासाठी मोजणार ९३ लाख - Marathi News | 93 lakhs for free legal advice, raw prisoners will also be saved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोफत विधी सल्ल्यासाठी मोजणार ९३ लाख

कच्चे कैदीही करणार बचाव ...

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात चपलांतून दोन मोबाइल नेण्याचा प्रयत्न, अंगझडतीत सापडला कैदी - Marathi News | Attempted to take two mobile phones through shoes in Kalamba Jail in Kolhapur, inmate found in body search | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कळंबा कारागृहात चपलांतून दोन मोबाइल नेण्याचा प्रयत्न, अंगझडतीत सापडला कैदी

मेटल डिटेक्टरने संदेश देताच सुरक्षा रक्षकाने कैद्याच्या चपला तपासल्या. ...