लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गर्भवती महिला

गर्भवती महिला, मराठी बातम्या

Pregnant woman, Latest Marathi News

बाळ हवं म्हणून प्लॅनिंग करताय, मग तातडीने करा ५ लाइफस्टाइल चेंज! चुकीच्या सवयी घातक कारण.. - Marathi News | Planning for a baby? Then you must change these 5 things of your life style before pregnancy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळ हवं म्हणून प्लॅनिंग करताय, मग तातडीने करा ५ लाइफस्टाइल चेंज! चुकीच्या सवयी घातक कारण..

Health tips: बाळ हवं म्हणून काही प्लॅनिंग (planning for pregnancy) सुरू करण्याच्या विचारात असाल तर या काही चुकीच्या सवयी (lifestyle changes) तुम्ही आताच सोडून द्या.. ...

गरोदरपण आणि बाळंतपणानंतर खायलाच हवेत असे ५ पौष्टिक पदार्थ; बाळासह आईची तब्येत होईल मस्त - Marathi News | Eating these 5 nutritious foods is helpful for health during pregnancy and delivery | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपण आणि बाळंतपणानंतर खायलाच हवेत असे ५ पौष्टिक पदार्थ; बाळासह आईची तब्येत होईल मस्त

Health tips: गर्भारपण आणि बाळंतपण या दोन्ही गोष्टींचा आनंद घेऊन या संपूर्ण काळात तब्येत उत्तम ठेवायची असेल तर आहारासोबतच हे पौष्टिक पदार्थही खायला विसरू नका... ...

हृदयद्रावक! आईने गरोदर मुलीची केली हत्या, नातेवाईकांना विहिरीत ढकलण्यासाठी दिली सुपारी - Marathi News | Heartbreaking! Mother kills pregnant girl, gives betel nut to relatives to push them into well | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! आईने गरोदर मुलीची केली हत्या, नातेवाईकांना विहिरीत ढकलण्यासाठी दिली सुपारी

Murder Case : या हत्येतील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे. मृत महिला तेलंगणाची रहिवासी होती, मात्र मृतदेह चंद्रपूरमध्ये आढळून आला. ...

बाळंतपणात डिंकाचे लाडू जसे महत्त्वाचे तसे गरोदरपणात धण्याचे लाडू... धण्याचे पौष्टिक लाडू करण्याची सोपी पध्दत - Marathi News | How to make coriander seeds ladu: Coriander seeds ladu is an important in pregnancy ... Easy way to make nutritious coriander laddu | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळंतपणात डिंकाचे लाडू जसे महत्त्वाचे तसे गरोदरपणात धण्याचे लाडू... धण्याचे पौष्टिक लाडू करण्याची सोपी पध्दत

How to make coriander seeds ladu: गरोदरपणात धण्याचे लाडू खाण्याला महत्त्व आहे. गरोदर स्त्री आणि पोटातल्या बाळासाठी हे लाडू उपयुक्त असल्याचं आहार तज्ज्ञ सांगतात. ...

अबब... सिझेरियन दरम्यान बाळाच्या वजनाइतकीच काढली गाठ - Marathi News | Abb ... a lump equal to the baby's weight removed during a cesarean | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अबब... सिझेरियन दरम्यान बाळाच्या वजनाइतकीच काढली गाठ

खासगीत लाखभर रुपयांत होणारी शस्त्रक्रिया झाली मोफत ...

गरोदरपणात वाढलं वजन तर काय बिघडलं; काजल अग्रवाल म्हणते गरोदरपणात 8 गोष्टी आवश्यकच - Marathi News | Weight gain during pregnancy is body shaming ? Kajal Agarwal says eight things are essential in pregnancy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणात वाढलं वजन तर काय बिघडलं; काजल अग्रवाल म्हणते गरोदरपणात 8 गोष्टी आवश्यकच

अभिनेत्री काजल अग्रवालनं इन्स्टाग्रामवर  लिहिलेली पोस्ट अवश्य वाचवी आणि गरोदर नसलेल्या महिलांनीही ती आवर्जून वाचावी.  तिच्या पोस्टमधून गरोदरपणातला आनंद , अनुभव, अडचण, मदत याकडे बघण्याचा प्रसन्न आणि प्रेमळ दृष्टिकोन मिळतो.  ...

प्रशासनाची बेफिकिरी; कडाक्याच्या थंडीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्ती प्रसूत - Marathi News | The negligence of the administration; Protester women's delivery in front of the Beed Collector's office in the bitter cold | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रशासनाची बेफिकिरी; कडाक्याच्या थंडीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्ती प्रसूत

कडाक्याच्या थंडीत बाळाला उराशी कवटाळून बसलेल्या या मातेने उपचाराला नकार देत जिल्हा प्रशासनाची बेफिकीर वृत्ती चव्हाट्यावर आणली. ...

घाटी है तो मुमकिन है! १५५ किलो वजनाच्या महिलेचे सिझेरियन ऑपरेशन यशस्वी, जगातील ७ वी शस्त्रक्रिया - Marathi News | everything is possible in Ghati hospital ! Cesarean section of 155 kg woman successful, 7th surgery in the world | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी है तो मुमकिन है! १५५ किलो वजनाच्या महिलेचे सिझेरियन ऑपरेशन यशस्वी, जगातील ७ वी शस्त्रक्रिया

६६ बीएमआय असलेल्या व्यक्तीवर जगात आजपर्यंत केवळ ६ वेळाच यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सातवी शस्त्रक्रिया घाटी रुग्णालयात पार पाडली. ...