लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

प्रवीण दरेकर

Praveen darekar, Latest Marathi News

Pravin Darekar : "महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, केवळ ठाकरे सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार" , महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून प्रविण दरेकरांचा हल्लाबोल!  - Marathi News | Pravin Darekar attack state government on the issue of women's security! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, केवळ ठाकरे सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार"

Pravin Darekar : सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी जर तुमच्या राज्यात महिला सुरक्षित नसतील, तर एकदिवस देखील हे सरकार जनता ठेवणार नाही, असा इशारा देखील प्रविण दरेकर यांनी यावेळी दिला. ...

बस आणि विमान प्रवासाला परवानगी, मग लोकलला का नाही ? भाजपाचे मुंबईत अनेक ठिकाणी ‘रेलभरो’ आंदोलन - Marathi News | Maharashtra BJP leader Protest on many railway station in mumbai for local train | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाचे मुंबईत अनेक ठिकाणी 'रेलभरो' आंदोलन, प्रवीण दरेकरांना 260 रुपयांचा दंड

BJP Protest For local train: लोकल प्रवासासाठी भाजपाने आज चर्चगेट, चर्नी रोड आणि कांदिवली रेल्वे स्थानकात आंदोलन केलं. ...

Kolhapur: 'पूरग्रस्तांचं कर्ज माफ करून त्यांना तातडीची मदत जाहीर करा' - Marathi News | devendra fadnavis address media in kolhapur and demand loan waiver of flood affected area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: 'पूरग्रस्तांचं कर्ज माफ करून त्यांना तातडीची मदत जाहीर करा'

Kolhapur flood: आपत्ती आल्यानंतर एक काळ महत्त्वाचा असतो, ज्यामध्ये रिस्टोरेशन करावं लागतं, त्यावेळी तात्काळ मदत आवश्यक असते. ...

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांनी दरडग्रस्तांसोबत केलं जेवण, वाढीव मदतीची केली मागणी - Marathi News | Devendra Fadnavis and Pravin Darekar visits Ambeghar landslide area in Satara | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांनी दरडग्रस्तांसोबत केलं जेवण, वाढीव मदतीची केली मागणी

Ambeghar landslide Visit:साताऱ्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. ...

'थांब रे, मध्ये बोलू नको...', सर्वांसमोर नारायण राणेंनी प्रवीण दरेकरांना केलं गप्प - Marathi News | 'Wait, don't talk in ...', Narayan Rane silenced Praveen Darekar in front of everyone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'थांब रे, मध्ये बोलू नको...', सर्वांसमोर नारायण राणेंनी प्रवीण दरेकरांना केलं गप्प

Chiplun Flood Update: भाजप नेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे आणि प्रवीण दरेकर यांनी पूरग्रस्त चिपळूणचा दौरा केला. ...

... अन्यथा सरकारला आमच्या तिघांच्या आत्महत्या पाहाव्या लागतील : स्वप्नीलच्या कुटुंबियांचा प्रवीण दरेकरांसमोर संताप   - Marathi News | Government will have to watch the suicides of three of us: Swapnil Lonkar family angry with Praveen Darekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... अन्यथा सरकारला आमच्या तिघांच्या आत्महत्या पाहाव्या लागतील : स्वप्नीलच्या कुटुंबियांचा प्रवीण दरेकरांसमोर संताप  

स्वप्नीलला जाऊन आज १५ दिवस झाले. सगळेजण फक्त येऊन भेटायला येतात आणि आश्वासन देऊन जातात. ...

महाविकास आघाडीचे नेते व मंत्र्याकडून रेस ट्रॅकवर गाडी पार्किंग करण्याचा प्रकार निषेधार्ह: प्रविण दरेकरांचा हल्लाबोल - Marathi News | Mahavikas Aghadi leader and minister parking of vehicles on race track prohibited : Pravin Darekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविकास आघाडीचे नेते व मंत्र्याकडून रेस ट्रॅकवर गाडी पार्किंग करण्याचा प्रकार निषेधार्ह: प्रविण दरेकरांचा हल्लाबोल

ट्रॅकवरून गाड्या नेणे म्हणजे खेळाडूंसाठींच्या पवित्र वास्तूचा अवमान करण्यासारखं आहे. ...

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; राष्ट्रवादीसह शरद पवारांनाही धक्का - Marathi News | CM Uddhav Thackeray Stay on Mhada room given to Cancer Patients of Tata Hospital by Jitendra Awahad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; राष्ट्रवादीसह शरद पवारांनाही धक्का

शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. ...