लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
दोन वर्षांत पाच हजार नोकऱ्या देणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | will provide 5 thousand jobs in two years said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोन वर्षांत पाच हजार नोकऱ्या देणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

'सेवा पंधरवडा'निमित्त रोजगार मेळाव्याचे उद्घाटन ...

उच्च शिक्षणात नवे पर्व सुरू: मुख्यमंत्री; पहिल्या खासगी विद्यापीठाचे उद्घाटन - Marathi News | new era begins in higher education said cm pramod sawant at inaugurates first private parul university in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उच्च शिक्षणात नवे पर्व सुरू: मुख्यमंत्री; पहिल्या खासगी विद्यापीठाचे उद्घाटन

किटल, केपे येथील पारुल विद्यापीठाच्या कॅम्पसचे उद्घाटन गुरुवारी झाले. ...

सांस्कृतिक वारशाचे जतन करणारा 'दशावतार': मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | dashavatar marathi movie to preserve cultural heritage sites cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सांस्कृतिक वारशाचे जतन करणारा 'दशावतार': मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दामू नाईक, मंत्री, आमदार यांच्यासोबत पाहिला चित्रपट ...

'म्हजें घर' योजनेचा लवकरच प्रारंभ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; ५० टक्के गोमंतकीयांना लाभ  - Marathi News | majhe ghar scheme to start soon said cm pramod sawant 50 percent of gomantakiya will benefit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'म्हजें घर' योजनेचा लवकरच प्रारंभ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; ५० टक्के गोमंतकीयांना लाभ 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते होणार सुरुवात. ...

कामगार कल्याण, सुरक्षिततेसाठी आम्ही वचनबद्ध: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | we are committed to worker welfare and safety said cm pramod sawant in mumbai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कामगार कल्याण, सुरक्षिततेसाठी आम्ही वचनबद्ध: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

मुंबईत ओएसएच इंडिया परिषद व प्रदर्शनाचे उद्घाटन ...

कळसा-भांडुराबाबत हवाई सर्व्ह करा; म्हादई बचाव अभियानाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले - Marathi News | mahadayi river rescue mission delegation meets cm pramod sawant demand air service regarding kalasa bhandura | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कळसा-भांडुराबाबत हवाई सर्व्ह करा; म्हादई बचाव अभियानाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले

केंद्राकडे प्रयत्न करण्याची मागणी ...

नोकर भरतीसाठी यापुढे गोव्यातच मुलाखती घ्या!; राज्यातील खासगी उद्योगांना मुख्यमंत्री सावंत यांचे निर्देश - Marathi News | from now on interviews for recruitment should be held in goa only cm pramod sawant instructs private industries in the state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकर भरतीसाठी यापुढे गोव्यातच मुलाखती घ्या!; राज्यातील खासगी उद्योगांना मुख्यमंत्री सावंत यांचे निर्देश

गोव्यातील पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया ही गोव्यातच झाली पाहिजे, असे उद्योगांना सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिली. ...

राज्यातील एक शिक्षकी शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | additional teachers will be appointed in one teacher schools in the goa state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील एक शिक्षकी शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

रोबोटिक्स, कोडिंग प्रमाणे सायबर सुरक्षा अभ्यासक्रमही लागू ...