लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

रामदास आठवलेंनी वर्तवले प्रकाश आंबेडकरांच्या पराभवाचे भाकित  - Marathi News | Ramdas Athavale predicts the defeat of Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामदास आठवलेंनी वर्तवले प्रकाश आंबेडकरांच्या पराभवाचे भाकित 

भाजपाला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत केल्यास प्रकाश आंबेडकरांनाही मंत्री होण्याची संधी मिळेल ...

वंचित बहुजन आघाडी ही किंचित आघाडी आहे ; आठवलेंची टीका - Marathi News | vanchit bahujan agahdi will not affect maharashtra politics : athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वंचित बहुजन आघाडी ही किंचित आघाडी आहे ; आठवलेंची टीका

वंचित बहुजन आघाडी ही किंचित आघाडी असून तिचा महाराष्ट्राच्या राजकारणावर किंचित परिणाम हाेईल अशी टीका रामदास आठवले यांनी केली. ...

वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात काका-पुतणे दंग - Marathi News | In the campaign against the deprived Bahujan alliance, the Kaka-Putin riots | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात काका-पुतणे दंग

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील  वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड.  प्रकाश आंबेडकर याचा प्रचार शिगेला ...

हिटलर पंतप्रधान झाल्याने देशाच्या अस्तित्वाला धोका : सुजात आंबेडकर - Marathi News | Hitler is the country's existing threat due to Prime Minister: Sujit Ambedkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हिटलर पंतप्रधान झाल्याने देशाच्या अस्तित्वाला धोका : सुजात आंबेडकर

सुशीलकुमार शिंदे काका तुम्ही वर्षातून किती दिवस सोलापुरात असता ते तरी सांगा? सुजात आंबेडकरांचा माजी केंद्रीय मंत्री शिदेंना प्रश्न. ...

निवडणुकांनंतर राष्ट्रवादी पुन्हा भाजपाला पाठिंबा देईल, आंबेडकरांचा इशारा  - Marathi News | After the elections, NCP will support the BJP again, Ambedkar's signal | Latest beed News at Lokmat.com

बीड :निवडणुकांनंतर राष्ट्रवादी पुन्हा भाजपाला पाठिंबा देईल, आंबेडकरांचा इशारा 

देशाची अर्थव्यवस्था बिघडवली, देशात बेरोजगारी वाढली, तरीही लोकं म्हणतात याला पर्याय नाही. ...

Lok Sabha Election 2019 : आंबेडकरांच्या ‘वंचित’ प्रयोगाची परीक्षा! - Marathi News | Lok Sabha Election 2019: Ambedkar's 'deprived' experiment exam! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Lok Sabha Election 2019 : आंबेडकरांच्या ‘वंचित’ प्रयोगाची परीक्षा!

अकोला : अकोला हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. गत १५ वर्षांपासून भाजपाचे संजय धोत्रे खासदार असून, आता ते चौथ्यांदा रिंगणात आहेत. या मतदारसंघात २०१४ च्या लढतीची पुनरावृत्ती आहे. ...

माढ्यातून सेनापतींबरोबरच सरदारही पळू लागले : आनंदराज आंबेडकर - Marathi News | The Sardar also ran from the Himalayas with Sardar: Anandraj Ambedkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्यातून सेनापतींबरोबरच सरदारही पळू लागले : आनंदराज आंबेडकर

स्वत:ला देव म्हणवून घेणाºया महाराजांनी मंदिरात प्रवचन करावे, पार्लमेंट हे महाराजांचे ठिकाण नाही, असाही सल्ला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी आनंदराज आंबेडकरांनी यांना दिला. ...

पाकिस्तानचं एफ-16 पाडलं हा मोदींचा नवा जुमला- आंबेडकर - Marathi News | lok sabha election prakash ambedkar slams pm modi over air strike and pakistani f16 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पाकिस्तानचं एफ-16 पाडलं हा मोदींचा नवा जुमला- आंबेडकर

पाथरीतील प्रचारसभेत प्रकाश आंबेडकर यांचा आरोप ...