प्रकाश आंबेडकर मराठी बातम्या | Prakash Ambedkar, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 06:52 PM

  उल्हासनगरात आज ७१ नवे रुग्ण तर ३ जणांचा मृत्यू. एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८५४५

 • 06:51 PM

  सोलापूर : सोलापूर शहरात शुक्रवारी नव्याने आढळले 40 कोरोना बाधित रुग्ण; दोघांचा मृत्यू

 • 06:24 PM

  नाशिक : पोलीस आयुक्तालयातील भीष्माचार्य बाम सभागृहात खास पोलीस व त्यांच्या कुटुंबियांसाठी कोविड केअर सेंटरची उभारणी

 • 06:21 PM

  कोरोना व्हायरस : मार्च ते जूनपर्यंत 5,601 बोग्यांचे कोविड केअर सेंटर्समध्ये रुपांतर - रेल्वे मंत्रालय

 • 05:47 PM

  बसच्या गर्दीत कोरोना होत नाही का? मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल

 • 05:46 PM

  यवतमाळ: २४ तासात जिल्ह्यात कोरोना संसर्गाने दहा जणांचा मृत्यू. १७४ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर. सर्वाधिक रुग्ण यवतमाळातील.

 • 05:28 PM

  कोल्हापूर : तत्वज्ञानाचे जेष्ठ अभ्यासक डॉ ज.रा.दाभोळे यांची वंचित आघाडीचे राज्य प्रवक्ता अनिल म्हमाणे यांनी दूधातून गुंगीचे औषध पाजून 66 लाखांची फसवणूक केली. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 • 05:28 PM

  कोल्हापूर : जेष्ठ अभ्यासक डॉ ज.रा.दाभोळे यांची वंचित आघाडीचे राज्य प्रवक्ता अनिल म्हमाणे यांनी दूधातून गुंगीचे औषध पाजून 66 लाखांची फसवणूक केली. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 • 05:14 PM

  सोलापूर : माजी आमदार गणपतराव देशमुख यांचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह.

 • 05:11 PM

  आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे नवीन 8,096 नवीन रुग्ण; 67 मृत्यू.

 • 05:04 PM

  विधानसभा अधिवेशनानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोरोना पॉझिटिव्ह

 • 04:47 PM

  मुंबई इंडियन्ससाठी कटू आठवण आहे यूएईमधला तो रेकॉर्ड, आता रोहित शर्मा इतिहास बदलणार?

 • 04:45 PM

  हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण.

 • 04:14 PM

  24 जुलैपासून नवी मुंबईतून गायब झालेला पती इंदौरला प्रेयसीसोबत सापडला. पत्नीने कोरोना बाधित असल्याची केली तक्रार

 • 04:11 PM

  CSK ने सर जडेजाला दिलं खास मौल्यवान गिफ्ट, सोशल मीडियावर शेअर होताहेत फोटो

All post in लाइव न्यूज़