अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील मतविभाजनाचे काम वंचीत बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर करीत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे केला. ...
निवडणूक खर्चानुसार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा निवडणूक खर्च सर्वाधिक असून, दुसºया क्रमांकावर भाजपा उमेदवार अॅड. संजय धोत्रे आणि तिसºया क्रमांकावर काँग्रेस उमेदवार हिदायत पटेल यांचा निवडणूक खर्च आहे. ...
सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात एमआयएमचे खासदार असदोद्दीन ओवैसी यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर केली जोरदार टीका ...