दलित शब्दाबाबत न्यायालयानेही तोच म्हणजे 1980 साली सर्वानुमते झालेला निर्णय मान्य केला आहे. दलित हा शब्द वापरायचाच नाही असे सक्तीचे नाही. कारण, काही ठिकाणी दलित शब्द वापरणे आवश्यक असते, ...
भाजपा सरकारविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आली आहे. बहुजन समाजानेही भारिप महासंघाच्या झेंड्याखाली एकत्र येऊन भ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून पायउतार करण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. ...
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि ‘एमआयएम’(आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तहदुल मुस्लिमीन)चे नेते खा. असदुद्दीन ओवेसी हे आॅक्टोबरमध्ये नागपुरात एकत्र येऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत. कस्तूरचंद पा ...
काँग्रेसकडे १२ लोकसभेच्या जागांचा प्रस्ताव ठेवला आहे, हा प्रस्ताव काँग्रेसने मान्य केला तर काँग्रेसची सत्ता येऊ शकते. अन्यथा आम्ही पूर्ण ४८ जागा लढवणार, असे भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेड ...
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या धगधगत आहे. त्यांच्या या मागणीला आमचा पाठिंबा असला तरी आत्महत्येने हा प्रश्न मुळीच सुटणारा नाही हे आंदोलनकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. सर्वसामान्यांचे कल्याण हे आपले ध्येय असे पूर्वी मानल्या जायचे; पण आता शासनाचीही कन्सेप ...
अॅड.आंबेडकर यांची भूमिका तसेच इतर मित्रपक्षांसाठी द्याव्या लागणाऱ्या जागा पाहता अॅड.आंबेडकर यांच्या ‘अटी-शर्ती’च आघाडीचा मार्ग अवरुद्ध करतील, अशी शक्यता आहे. ...