lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगली; ग्रामीण डाक जीवन विमा योजना - Marathi News | Good for farmers; rural post Life Insurance Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगली; ग्रामीण डाक जीवन विमा योजना

या योजनेत कमीतकमी हप्ता व जास्तीत जास्त लाभ ...

Post Office FD Vs MSSC: जितकं व्याज ५ वर्षांच्या एफडीवर मिळतं; तितकं महिलांना या स्कीममध्ये २ वर्षांत मिळतं, जाणून घ्या - Marathi News | Post Office FD Vs MSSC How much interest is earned on 5 year FD Know how much women get in this scheme in 2 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जितकं व्याज ५ वर्षांच्या एफडीवर मिळतं; तितकं महिलांना या स्कीममध्ये २ वर्षांत मिळतं, जाणून घ्या

Post Office FD Vs MSSC: बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्येही अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात आणि या योजनांवर चांगलं व्याज मिळतं. या स्कीममध्ये महिलांना गुंतवणुकीवर मिळतंय उत्तम व्याज. ...

SIP करायची नाही? पोस्टात करा गुंतवणूक; महिन्याला ₹७००० गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळतील १२ लाख - Marathi News | Don t want to do SIP invest in post office rd scheme rs 7000 per month get 12 lakhs on maturity | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SIP करायची नाही? पोस्टात करा गुंतवणूक; महिन्याला ₹७००० गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळतील १२ लाख

Post Office Investment Scheme: जर तुम्हीही गुंतवणूकीचा सुरक्षित पर्याय शोधत असाल तर या योजनेचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता. ...

Post Office च्या या स्कीममध्ये वर्षाला कमवा १,११,००० रुपये, जाणून घ्या कोणती आहे योजना? - Marathi News | Earn Rs 111000 per year in this scheme of Post Office know what is the scheme monthly income scheme investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या या स्कीममध्ये वर्षाला कमवा १,११,००० रुपये, जाणून घ्या कोणती आहे योजना?

या सरकारी योजनेत तुम्ही एकदा पैसे जमा करता आणि तुम्हाला त्यानंतर ५ वर्षांसाठी दर महिन्याला पैसे मिळतील. ...

तुम्हाला माहितीये, कसा तयार झाला पोस्टाचा Pin Code? तयार करण्यामागे काय उद्देश होता? - Marathi News | Do you know how the Pin Code of the post office is created What was the purpose of creation know story | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्हाला माहितीये, कसा तयार झाला पोस्टाचा Pin Code? तयार करण्यामागे काय उद्देश होता?

पोस्ट ऑफिस म्हटलं की, एकदम वेगळंच वातावरण मनात तयार होतं. आठवणींच्या हिंदोळ्यावरून व्यक्ती भूतकाळात रममाण होतं. पण तुम्हाला माहितीये तुम्ही पत्र पाठवत असलेल्या पिन कोडचा जन्म कसा झाला? ...

‘आधार’मुळे घरबसल्या मिळणार पैसे; पोस्ट पेमेंट बँकेची योजना - Marathi News | Thanks to 'Aadhaar' you will get money from home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘आधार’मुळे घरबसल्या मिळणार पैसे; पोस्ट पेमेंट बँकेची योजना

पोस्ट पेमेंट बँकेची योजना, रक्कम पोस्टमन घरी आणून देणार ...

Baramati: पॉलिसीचे अडीच लाख हडपले, बारामतीत डाक सहायकावर गुन्हा दाखल - Marathi News | 2 Lakh policy grab, case filed against postal assistant in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पॉलिसीचे अडीच लाख हडपले, बारामतीत डाक सहायकावर गुन्हा दाखल

प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.... ...

Post Office च्या 'या' स्कीममध्ये ५ वर्षांपर्यंत महिन्याला मिळतील ₹२०,५००; खर्चाचं 'नो टेन्शन' - Marathi News | rs 20500 per month for 5 years in Post Office senior citizen saving scheme No tension of expenses investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या 'या' स्कीममध्ये ५ वर्षांपर्यंत महिन्याला मिळतील ₹२०,५००; खर्चाचं 'नो टेन्शन'

पोस्ट ऑफिसमध्ये अनेक स्कीम्स आहेत ज्या तुम्हाला महिन्याला उत्पन्न देऊ शकतात. पोस्टातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. ...