लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा - Marathi News | BJP wins six seats, Shinde Sena wins one, names of BJP's accepted members in Nagpur Municipal Corporation announced | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा

Nagpur News: महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या स्थानिक नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न स्वीकृत सदस्य करून करण्यात आला आहे.  ...

Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज - Marathi News | west bengal assembly elections chief minister Mamata Banerjee said tried to search my car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज

Mamata Banerjee : पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. ...

Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी - Marathi News | Ashok Mittal: ED raids the properties of the same leader who removed Raghav Chadha and made him Rajya Sabha Deputy Leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी

खासदार राघव चड्डांना यांना बाजूला करत आम आदमी पार्टीने खासदार अशोक मित्तल यांची राज्यसभेत उपनेता म्हणून नियुक्ती केली. याच अशोक मित्तल यांच्या मालमत्तांवर ईडीने धाडी टाकल्या.  ...

याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले - Marathi News | This is called luck! 9 leaders joined BJP from other parties; some became Chief Minister, some Deputy Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले

लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलातून राजकारणाची सुरूवात करणारे सम्राट चौधरी आता भाजपाचे बिहारमधील पहिले मुख्यमंत्री बनले. पण, भाजपाच्या इतर नेत्यांना मागे सारत मोठ्या पदावर पोहोचलेले चौधरी एकमेव नाहीत.  ...

महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री गंभीर नाहीत का? खरात प्रकरणावरून अंधारेंचा सरकारला सवाल - Marathi News | Is the Chief Minister not serious about the issue of women's safety? Andhare questions the government on the Kharat case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री गंभीर नाहीत का? खरात प्रकरणावरून अंधारेंचा सरकारला सवाल

खरात प्रकरणावरून एसआयटीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांनी तपासात पारदर्शकता नसल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे ...

Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा - Marathi News | Punjab Politics Bhagwant Mann takes dig at ed raids on Ashok Mittal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा

Bhagwant Mann And Ashok Mittal : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभेतील उपनेते अशोक मित्तल यांचं घर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. या कारवाईनंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ...

फोंडा पोटनिवडणूक रद्द निवाड्याला आव्हान देणे योग्य वाटले नाही : दामू नाईक - Marathi News | it was not considered appropriate to challenge the verdict cancelling the ponda bypoll election said damu naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फोंडा पोटनिवडणूक रद्द निवाड्याला आव्हान देणे योग्य वाटले नाही : दामू नाईक

फोंडा पोटनिवडणूक रद्द केल्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...

'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले - Marathi News | 'State government's decision is unilateral, anti-democratic', Jayant Patil angry over the dismissal of the Market Committee Board of Directors | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले

Sangli Bazar Samiti News: सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मंडळ बरखास्त करण्यात आले.  ...