लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ  - Marathi News | UP Reaching New Heights in Healthcare: CM Yogi Adityanath Inaugurates Yashoda Medicity in Ghaziabad | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 

CM Yogi Adityanath Inaugurates Yashoda Medicity: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते गाझियाबादमध्ये यशोदा मेडिसिटीचे उद्घाटन करण्यात आले. ...

चिडायचं नाही, कशाचेही टेन्शन घ्यायचं नाही; मंत्री मुश्रीफ यांनी दिली सुखी आयुष्याची गुरूकिल्ली - Marathi News | Don't get angry, don't get stressed about anything Minister Hasan Mushrif gave the key to a happy life | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चिडायचं नाही, कशाचेही टेन्शन घ्यायचं नाही; मंत्री मुश्रीफ यांनी दिली सुखी आयुष्याची गुरूकिल्ली

आता तीन महिने आमचा तुम्हाला त्रास नाही ...

प्रमोद महाजनांची हत्या 'पैशाच्या लोभातून' की 'मान-अपमानाच्या लढाईतून'? १९ वर्षांनंतरही वाद - Marathi News | Was Pramod Mahajan murdered for 'greed for money' or 'a fight for honour and dishonour'? Controversy persists even after 19 years | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रमोद महाजनांची हत्या 'पैशाच्या लोभातून' की 'मान-अपमानाच्या लढाईतून'? १९ वर्षांनंतरही वाद

प्रकाश महाजन विरुद्ध सारंगी महाजन: १९ वर्षांनंतरही प्रमोद महाजन हत्या प्रकरणाच्या कारणावरून कुटुंबात तीव्र वाद ...

जैन बोर्डिंगसाठी १ नोव्हेंबर रोजी निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणार - रवींद्र धंगेकर - Marathi News | Will participate in the march on November 1st for Jain boarding - Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जैन बोर्डिंगसाठी १ नोव्हेंबर रोजी निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणार - रवींद्र धंगेकर

जैन बोर्डिंगला माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भेट देऊन जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज यांचे आशीर्वाद घेतले ...

कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होणार नाही, FTII कडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादी सुधारण्याचा निर्णय - Marathi News | FTII's decision to revise merit list of students will not result in cancellation of admission of any student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होणार नाही, FTII कडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादी सुधारण्याचा निर्णय

एफटीआयआयच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याचा आरोप करण्याबरोबरच, विद्यार्थी संघटनेने १७ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये आरक्षण धोरणाचे उल्लंघन झाल्याचा देखील दावा केला होता ...

जैन बोर्डिंगच्या प्रकरणात विनाकारण मुरलीधर मोहोळ यांचं नाव घेण्याचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Attempt to name Muralidhar Mohol unnecessarily in Jain boarding case - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जैन बोर्डिंगच्या प्रकरणात विनाकारण मुरलीधर मोहोळ यांचं नाव घेण्याचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस

काहीही भूमिका घेण्याचं कारण नाही, अनेक लोक निवडणुकी जवळ आल्या की प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात ...

कोणत्या प्रभागामध्ये कोण उभे राहणार? महापालिका निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत, २ डिसेंबरला अंतिम - Marathi News | Who will stand in which ward? Reservations for municipal elections to be released on November 11, final on December 2 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणत्या प्रभागामध्ये कोण उभे राहणार? महापालिका निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत, २ डिसेंबरला अंतिम

अनुसूचित जातींसाठी (एससी) २२ तर अनुसूचित जमातींसाठी (एसटी) २ जागा आरक्षित आहेत. तसेच ओबीसीसाठी ४४ जागा राखीव आहेत ...

पुणे जिल्हा परिषदेत टेंडर घोटाळ्याचा गोंधळ; ठेकेदारांची माघार, आमदारांचे पीए कार्यालयात ठाण मांडून - Marathi News | Tender scam in Pune Zilla Parishad Contractors withdraw MLAs set up camp in PA office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा परिषदेत टेंडर घोटाळ्याचा गोंधळ; ठेकेदारांची माघार, आमदारांचे पीए कार्यालयात ठाण मांडून

एका ठेकेदाराकडे माघारीसाठी पत्र मागितले असता, त्याने थेट कार्यकारी अभियंत्यांसमोर “माझ्याकडून पत्र घेतले तर मी खिडकीतून उडी टाकेन,” अशी धमकी दिली ...