लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर - Marathi News | Is Vasantdada Sugar Institute really under investigation? Chief Minister Fadnavis gave an answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर

Vasantdada Sugar Institute News: शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात गोंधळ झाला. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. ...

"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान - Marathi News | "Lakshmi Darshan in elections, some will have to be beaten, some will have to be beaten, be prepared"; statement by Ajit Pawar's MLA | Latest beed News at Lokmat.com

बीड :"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान

Prakash Solanke Statement: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीत दारू, बोकडं कापावी लागतील, दारूगोळा तयार ठेवा असे सांगत अप्रत्यक्षपणे पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा असे विधान केले. ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का! नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Ajit Pawar led NCP gets shock as leaders office bearers workers join Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का! नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Politics: ४ माजी नगराध्यक्ष, २३ माजी नगरसेवक, ८ नगरसेवक, २ माजी जिल्हा परिषद सदस्य आणि अनेक कार्यकर्त्यांचा समावेश ...

मला राजकीय चक्रव्यूहात अडकवण्याचा डाव आखला - आमदार पडळकर  - Marathi News | A plan was hatched to trap me in a political maze says MLA Gopichand Padalkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मला राजकीय चक्रव्यूहात अडकवण्याचा डाव आखला - आमदार पडळकर 

विभूतवाडी येथे भाजपचा संवाद मेळावा ...

Sangli: वसगडे रेल्वे उड्डाणपूल अखेर खुला, स्थानिक नेत्यांत श्रेयवाद रंगला  - Marathi News | Vasgade railway flyover finally opened in sangli, local leaders are in a state of credit crunch | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: वसगडे रेल्वे उड्डाणपूल अखेर खुला, स्थानिक नेत्यांत श्रेयवाद रंगला 

कृती समितीच्या पाठपुराव्याला यश   ...

Kolhapur Politics: मुश्रीफ म्हणाले...सोबत राहा, कोरे म्हणाले...लोकभावना पहा - Marathi News | Minister Hasan Mushrif's request to stay with him and MLA Vinay Kore's attempt to gauge public sentiment have drawn everyone's attention to the political developments in Gadhinglaj kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: मुश्रीफ म्हणाले...सोबत राहा, कोरे म्हणाले...लोकभावना पहा

‘जनसुराज्य’चे समर्थक बुचकळ्यात ...

ट्रस्टींनी घेतलेली रक्कम गोखलेंना परत करा; त्यांच्या पैशांवर आमचा हक्क नाही - जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज - Marathi News | Return the amount taken by the trustees to Gokhale; we have no right to their money - Jain sage Acharya Guptinand Maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रस्टींनी घेतलेली रक्कम गोखलेंना परत करा; त्यांच्या पैशांवर आमचा हक्क नाही - जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज

जैन बोर्डिंग ट्रस्टच्या विक्रीमध्ये जी 230 कोटी रुपयांची रक्कम बिल्डर करून ट्रस्टला मिळालेली आहे, ती रक्कम गोठविण्यात यावी अशी मागणी धंगेकरांनी केली होती ...

“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला - Marathi News | cm devendra fadnavis slams aaditya thackeray and said do not try to became rahul gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला

CM Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की, आदित्य ठाकरेंकडून माझी एवढीच अपेक्षा आहे... ...