लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

हप्ताखोरीचा व्हिडिओ प्रकरण ‘मॅनेज’साठी ठाणेदारांची धावपळ; पोलिस अधीक्षकांनी घेतली ‘हजेरी’ - Marathi News | Video of installment fraud goes viral, police officers rush to 'manage' the case; Superintendent of Police takes 'attendance' | Latest beed News at Lokmat.com

बीड :हप्ताखोरीचा व्हिडिओ प्रकरण ‘मॅनेज’साठी ठाणेदारांची धावपळ; पोलिस अधीक्षकांनी घेतली ‘हजेरी’

हे प्रकरण दडपण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू होत्या; परंतु एसपींनी थेट कारवाईचा पवित्रा घेतला. ...

Sangli: पोलिस भरतीसाठी घाम गाळणाऱ्या तरुणांना ‘मोफत खुराक’ - Marathi News | Free food for police recruits by Shivashirwad Youth Development Foundation in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पोलिस भरतीसाठी घाम गाळणाऱ्या तरुणांना ‘मोफत खुराक’

शिवाशीर्वाद युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम ...

'माझ्या हत्येच्या कटाचे मास्टरमाईंड धैर्यशील मोहिते पाटील'; राम सातपुते यांचा गंभीर आरोप - Marathi News | 'Dhairyasheel Mohite Patil is the mastermind of my murder plot'; Ram Satpute's serious allegation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'माझ्या हत्येच्या कटाचे मास्टरमाईंड धैर्यशील मोहिते पाटील'; राम सातपुते यांचा गंभीर आरोप

माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा आधी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला होता. त्यानंतर आज राम सातपुते यांनी स्वतः माध्यमांसमोर येत या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. ...

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन सभेत गुन्हेगारीचा मुद्दा तापला; बीफ तस्करांवर 'मोक्का' लावण्याची निलेश राणे यांची मागणी - Marathi News | The issue of crime heated up in the Sindhudurg district planning meeting; Nilesh Rane demands to impose 'Mokka' on beef smugglers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन सभेत गुन्हेगारीचा मुद्दा तापला; बीफ तस्करांवर 'मोक्का' लावण्याची निलेश राणे यांची मागणी

​दारूचे हॉटस्पॉट आणि बनावट निर्मिती ...

फेसबुकवरील प्रेमासाठी संसाराचा शेवट; ३ मुलांच्या आईने बॉयफ्रेंडसोबत मिळून केली पतीची हत्या - Marathi News | jhansi mother of three children killed husband along with her lover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरील प्रेमासाठी संसाराचा शेवट; ३ मुलांच्या आईने बॉयफ्रेंडसोबत मिळून केली पतीची हत्या

महिला आणि संबंधित तरुणाची अवघ्या ६ महिन्यांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाली होती, ज्याचं रूपांतर नंतर प्रेमसंबंधात झालं. यानंतर तिने आपल्या पतीला कायमचच रस्त्यातून बाजूला केलं. ...

Kolhapur Crime: आत्महत्या म्हणत खून दडपण्याचा प्रयत्न; मुलाच्या जबाबाने सत्य उघड - Marathi News | Attempt to cover up murder by calling it suicide in Waghurde Kolhapur The truth is revealed by the child's statement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: आत्महत्या म्हणत खून दडपण्याचा प्रयत्न; मुलाच्या जबाबाने सत्य उघड

वाघुर्डे येथील विवाहितेच्या मृत्यूचा तपास ...

नवऱ्याच्या फोनवरील OTP ने उलगडलं २ वर्षांपूर्वीच्या 'मर्डर'चं रहस्य; 'ती' होती जिवंत, कारण... - Marathi News | basti woman who died two years ago was found alive in rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवऱ्याच्या फोनवरील OTP ने उलगडलं २ वर्षांपूर्वीच्या 'मर्डर'चं रहस्य; 'ती' होती जिवंत, कारण...

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून पोलीस ज्या महिलेच्या हत्येचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत होते, ती महिला अचानक जिवंत असल्याचं आता समोर आलं. ...

Video: तलवारी फिरवत एकमेकांवर दगडफेक; पुण्याच्या लोहियानगर भागात दहशत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | People swinging swords and throwing stones at each other; Terror, atmosphere of fear among citizens in Lohianagar area of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तलवारी फिरवत एकमेकांवर दगडफेक; पुण्याच्या लोहियानगर भागात दहशत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

घटनेमागील कारण स्पष्ट झाले नसून प्राथमिक माहितीनुसार दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला आणि तो रागाच्या भरात वाढत गेला, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ...