लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

या मार्गावर यमराजाने मुक्कामच ठोकला आहे की काय? कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल रस्ता बनला मृत्यूचा सापळा - Marathi News | Has Yamaraja stopped on this road? The road from Katraj Naveen Tunnel to Navle Bridge has become a death trap. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :या मार्गावर यमराजाने मुक्कामच ठोकला आहे की काय? कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

रिंग रोड वेळेत झाला असता तरी जीव वाचले असते. दहा वर्षांत प्रस्तावित दोनपैकी एक जरी रिंग रोड झाला असता तरी अनेकांचे जीव वाचले असते. ...

नवले पूल अपघात! लोकप्रतिनिधी अन् प्रशासनाने केलेला ‘खून’; अजून किती जणांचा जीव घेणार? नागरिकांचा सवाल - Marathi News | Navle Bridge is not an accident but a 'murder' committed by public representatives and the administration; How many more lives will be taken? Citizens' question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पूल अपघात! लोकप्रतिनिधी अन् प्रशासनाने केलेला ‘खून’; अजून किती जणांचा जीव घेणार? नागरिकांचा सवाल

प्रशासनाने ‘बघ्या’च्या भूमिकेतून बाहेर पडून या ‘खून’ ठरलेल्या अपघातांची मालिका थांबविण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. ...

वडिलांच्या दीर्घ आजारातून मुक्तीसाठी नारायणपूर; परतीचा प्रवास, नवसाचा 'तो' गुरुवार आयुष्यातील शेवटचा ठरला - Marathi News | Narayanpur to get rid of his father's chronic illness On the return journey Navsa's 'that' Thursday turned out to be the last of his life navle bridge accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांच्या दीर्घ आजारातून मुक्तीसाठी नारायणपूर; परतीचा प्रवास, नवसाचा 'तो' गुरुवार आयुष्यातील शेवटचा ठरला

स्वाती नवलकर यांच्या दहावीत शिकणाऱ्या मुलीचा वाढदिवस त्याचदिवशी होता, केक आणि पावभाजीची तयारी करा आम्ही १० मिनिटात पोहचतो आहोत, असा शेवटचा फोन त्यांनी कुटुंबियांना केला होता ...

पूजा म्हणते, ८० जणांना नोकऱ्या लावल्या!; मात्र, मगो नेत्याने फेटाळले आरोप - Marathi News | pooja naik says she has given jobs to 80 people however the mago leader denies the allegations | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पूजा म्हणते, ८० जणांना नोकऱ्या लावल्या!; मात्र, मगो नेत्याने फेटाळले आरोप

सरकारी नोकरी विक्रीप्रकरणी मुख्य संशयित पूजा नाईक हिने मोठा गौप्यस्फोट केला. ...

श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट - Marathi News | Jammu and Kashmir 9 killed 30 injured in massive explosion in explosives kept in police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट

श्रीनगरमधील नौगाम पोलिस ठाण्यात झालेल्या भीषण स्फोटात किमान नऊ जण ठार झाले आहेत. ...

Sangli Crime: संख येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू, खंडनाळ रस्त्यावर आढळला मृतदेह - Marathi News | Suspicious death of a youth from Sankh in Sangli body found on Khandnal road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: संख येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू, खंडनाळ रस्त्यावर आढळला मृतदेह

शेती करून द्राक्षबाग सांभाळत होता ...

Sangli: मिरज सिव्हिलमध्ये आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न करणारे फरारी चौघे जेरबंद, चार तासांत आळल्या मुसक्या - Marathi News | Four absconding accused arrested for attempting to attack accused in Miraj Civil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरज सिव्हिलमध्ये आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न करणारे फरारी चौघे जेरबंद, चार तासांत आळल्या मुसक्या

गांधी चौक पोलिसांची कारवाई   ...

राष्ट्रीय तपास यंत्रणेला आधी दिले ‘ब्रीद’; आता सांभाळत आहे दिल्ली स्फोटाच्या तपासाची जबाबदारी - Marathi News | National Investigation Agency was given a 'breather' earlier; now it is taking charge of the Delhi blast investigation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय तपास यंत्रणेला आधी दिले ‘ब्रीद’; आता सांभाळत आहे दिल्ली स्फोटाच्या तपासाची जबाबदारी

Nagpur : दिल्ली स्फोटाच्या तपासाची धुरा नागपूरकर सुपुत्राच्या खांद्यावर ...