लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर - Marathi News | Big news! Suspicious bag found outside CSMT station; Police on alert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर

मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर एक संशयित बॅग सापडली आहे. पोलिसांनी या बॅगेची तपासणी सुरू केली आहे. ...

Sangli Crime: एक कोटींची फसवणूक, ईश्वरपूरच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the city president of the NCP Sharad Chandra Pawar party in Ishwarpur, former corporator Shahaji Rajaram Patil for cheating him of Rs 1 crore | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: एक कोटींची फसवणूक, ईश्वरपूरच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल

शीतल पाटील व भागीदारांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार अर्ज केला ...

बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक, ३३ जणांना अटक; बेळगाव पोलिसांची कारवाई - Marathi News | 33 people arrested for defrauding American citizens through fake call center; Belgaum police take action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक, ३३ जणांना अटक; बेळगाव पोलिसांची कारवाई

३७ लॅपटॉप, ३७ मोबाइल फोन, तसेच तीन वाय-फाय राऊटर, असा एकूण सुमारे ८ लाख १० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त ...

Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक - Marathi News | Nitin Gilbile: Friend shot in car, one arrested in Lonavala in Nitin Gilbile murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक

Nitin Gilbile Video: पिंपरी चिंचवडमध्ये एका व्यावसायिकाची मित्रांनीच गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. हत्या करून आरोपी फरार झाले. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे.  ...

Satara: कराड येथे विद्यार्थ्याने वसतीगृहात संपविले जीवन, कारण अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Student ends life in hostel in Karad, reason unclear | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कराड येथे विद्यार्थ्याने वसतीगृहात संपविले जीवन, कारण अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरू

एकुलत्या एक मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबियांना बसला धक्का  ...

मैत्रिणीने दरवाजा उघडला अन् समृद्धीला बघून धक्काच बसला; एम्समधील विद्यार्थिनीने मृत्युला का कवटाळलं? - Marathi News | The friend opened the door and was shocked to see Samruddhi; Why did the AIIMS student embrace death? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मैत्रिणीने दरवाजा उघडला अन् समृद्धीला बघून धक्काच बसला; एम्समधील विद्यार्थिनीने मृत्युला का कवटाळलं?

Nagpur : कृष्णकांत पांडे यांनी समृद्धीला फोन लावला होता. मात्र, तिने बराच वेळ फोन उचलला नाही. त्यामुळे तिची प्रकृती तर खराब झाली नाही ना या शंकेने त्यांनी तिच्या मैत्रिणीला फोन केला. त्यानंतर ती फ्लॅटवर गेली असता हा प्रकार दिसला. ...

Kolhapur: माझं लग्न कधी करणार; मुलाने आईवर केला विळीने वार, हाताचे बोट तुटले - Marathi News | Son attacks mother in Korochi Kolhapur asking when will I get married | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: माझं लग्न कधी करणार; मुलाने आईवर केला विळीने वार, हाताचे बोट तुटले

मुलग्याला अटक ...

बीडमध्ये वाळू माफियांची दादागिरी; जेसीबी अंगावर घालून तहसीलदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Sand mafia's brutality in Beed; JCB attacked revenue team in Ashti, attempted to kill Tehsildar | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये वाळू माफियांची दादागिरी; जेसीबी अंगावर घालून तहसीलदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न

महसूल पथकाने ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त; हल्ल्याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा ...