लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान दुर्घटना

Plane Crash Latest News in Marathi | विमान दुर्घटना मराठी बातम्या

Plane crash, Latest Marathi News

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांचा विमान अपघात की घातपात? सोमवारी रोहित पवारांचा मोठा बॉम्ब, ट्विट करुन म्हणाले,... - Marathi News | Ajit pawar's plane crash or an accident? Rohit Pawar's big bomb again on Monday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांचा विमान अपघात की घातपात? सोमवारी रोहित पवारांचा मोठा बॉम्ब, ट्विट करुन म्हणाले,...

Ajit Pawar Plane Crash : "येत्या सोमवारी आम्ही या प्रकरणातील नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे पत्रकार परिषदेत मांडणार आहोत," असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी ट्विटद्वारे केला आहे. ...

अजितदादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; दोघांमध्ये काय झाली चर्चा? - Marathi News | NCP Rohit Pawar met MNS Raj Thackeray regarding Ajit pawar plane crash controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; दोघांमध्ये काय झाली चर्चा?

जर न्याय मिळत नसेल तर जे काही करायचे ते आमच्या पातळीवर आम्ही करू असं राज ठाकरेंनी आश्वस्त केले अशी माहिती रोहित पवारांनी माध्यमांना दिली. ...

आज येणार 'तो' महत्त्वाचा अहवाल! घातपाताचा संशय की तांत्रिक बिघाड? गूढ उकलणार - Marathi News | Ajit Pawar plane crash: 'That' important report is coming today! Suspected of a crash or technical failure? The mystery will be solved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज येणार 'तो' महत्त्वाचा अहवाल! घातपाताचा संशय की तांत्रिक बिघाड? गूढ उकलणार

Ajit Pawar plane crash Update: अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल (AAIB Report) आज २७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. ब्लॅक बॉक्समधील डेटा आणि घातपाताच्या संशयावर या अहवालातून मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. ...

अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात?, CID चा पहिल्यांदाच खुलासा; तपासात काय आढळले पुरावे? - Marathi News | Was Ajit Pawar plane an accident or murder?, CID reveals for the first time; What evidence was found in the investigation? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात?, CID चा पहिल्यांदाच खुलासा; तपासात काय आढळले पुरावे?

विमानाच्या ब्लॅक बॉक्ससह अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत असं CID अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा प्रसिद्धी स्टंट अन् बालहट्ट; भाजपाचा हल्लाबोल - Marathi News | Rohit Pawar publicity stunt and childish remarks on Ajit Pawar plane crash; BJP Navnath Ban attacks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा प्रसिद्धी स्टंट अन् बालहट्ट; भाजपाचा हल्लाबोल

अपघाताची चौकशी संबंधित यंत्रणा करत आहेत हे ही अनेकदा सरकारने सांगूनही रोहित पवार प्रसिद्धीसाठी उतावीळ झाले आहेत असा टोला मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला आहे. ...

अजित पवारांचे विमान अपघात प्रकरण; 'तपास अतिशय वेगाने सुरु', सीआयडीने दिली फक्त एवढीच माहिती - Marathi News | Ajit Pawar's plane crash case 'Investigation started very quickly', CID gave only this information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचे विमान अपघात प्रकरण; 'तपास अतिशय वेगाने सुरु', सीआयडीने दिली फक्त एवढीच माहिती

पुण्यातील अनेक संस्था या तपासात असून सीआयडी आकस्मिक मृत्यूच्या अँगलने तपास करत आहे. ...

Ajit Pawar Plane Crash : रेवतीच्या लग्नाची बातमी सांगताना शरद पवारांचा आवाज दाटला अन् अजितदादांच्या डोळ्यात पाणी आलं; रोहित पवारांनी सांगितला भावूक प्रसंग - Marathi News | Ajit Pawar Plane Crash Sharad Pawar's voice got louder while telling the news of Revati's marriage and Ajit's eyes got teary; Rohit Pawar narrated the emotional incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'रेवतीच्या लग्नाची बातमी सांगताना शरद पवारांचा आवाज दाटला अन् अजितदादांच्या डोळ्यात पाणी आलं'

Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. दरम्यान, या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ...

प्रफुल्ल पटेल यांचा एव्हीएशनमध्ये तगडा संपर्क, मदत केली असती तर...; रोहित पवार यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | Rohit Pawar on Praful Patel: Praful Patel's strong connections in aviation, if he had helped...; Rohit Pawar expressed regret | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रफुल्ल पटेल यांचा एव्हीएशनमध्ये तगडा संपर्क, मदत केली असती तर...; रोहित पवार यांनी व्यक्त केली खंत

Rohit Pawar on Praful Patel Ajit pawar plane Crash : अजित पवार विमान अपघाताचा तपास करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांच्या एव्हीएशनमधील संपर्काचा फायदा झाला असता, अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली. वाचा सविस्तर बातमी. ...