लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान दुर्घटना

Plane Crash Latest News in Marathi | विमान दुर्घटना मराठी बातम्या

Plane crash, Latest Marathi News

बारामती पोलिसांनी एक तास मागितला! "पुण्यात कबुतरांच्या चोरीचा FIR होतो, मग दादांच्या मृत्यूचा का नाही?" ; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात - Marathi News | Rohit Pawar Baramati Police FIR: Baramati police asked for one hour; Rohit Pawar makes serious allegations for not filing FIR | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामती पोलिसांनी एक तास मागितला! "पुण्यात कबुतरांच्या चोरीचा FIR होतो, मग दादांच्या मृत्यूचा का नाही?" ; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

Rohit Pawar Baramati Police FIR: बारामतीत अजित पवारांच्या मृत्यूचा एफआयआर दाखल करण्यावरून मोठा गदारोळ. रोहित पवारांनी व्हीएसआर कंपनी आणि बड्या नेत्यांच्या संबंधांवरून गंभीर आरोप केले आहेत. ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष आज ठरणार! अमोल मिटकरी म्हणाले, मी रोहित पवारांसोबत गेलो कारण... - Marathi News | NCP National President Election: Ajit Pawar's NCP will be elected national president today! Amol Mitkari said, I went with Rohit Pawar because... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष आज ठरणार! अमोल मिटकरी म्हणाले, मी रोहित पवारांसोबत गेलो कारण...

NCP National President Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष आज निवडला जाणार आहे. वरळीच्या डोममध्ये होणाऱ्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती अमोल मिटकरींनी दिली. ...

अजित पवार यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा; सुनेत्रा पवारांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी   - Marathi News | Ajit Pawar Plane crash Case: CBI probe into Ajit Pawar's accident; Sunetra Pawar demands to CM Devendra Fadanvis, ncp claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा; सुनेत्रा पवारांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी  

CBI Probe Ajit Pawar Plane crash Case: अजित पवार विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा अहवाल DGCA ने दिला आहे. बारामतीत किरण गुजर यांनी पत्रकार परिषदेत तपासाबाबत महत्त्वाची माहिती दिली. ...

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या अपघाताचा 'ब्लॅक बॉक्स' सुरक्षित; अफवांना पूर्णविराम; किरण गुजर यांनी दिली DGCA अहवालाची माहिती - Marathi News | Ajit Pawar Plane Crash Black box of Ajit's accident safe; End to rumors; Kiran Gujar gave information about DGCA report | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांच्या अपघाताचा 'ब्लॅक बॉक्स' सुरक्षित; किरण गुजर यांनी दिली DGCA अहवालाची माहिती

Ajit Pawar Plane Crash : DGCA आणि AAIB ने हा ब्लॅक बॉक्स पूर्णपणे सुरक्षित असल्याचा अहवाल दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किरण गुजर यांनी दिली. ...

मोठी बातमी! 'VSR' कंपनीच्या विमानांवर शिवसेनेची बंदी! अजित पवारांच्या अपघातानंतर एकनाथ शिंदे यांचा निर्णय - Marathi News | Shiv Sena Ban VSR Company: Big news! Shiv Sena will not use 'VSR' company's plane! Eknath Shinde's decision after Ajit Pawar's accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! 'VSR' कंपनीच्या विमानांवर शिवसेनेची बंदी! अजित पवारांच्या अपघातानंतर एकनाथ शिंदे यांचा निर्णय

Shiv Sena Ban VSR Company: अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने 'VSR' कंपनीच्या विमानांवर बंदी घातली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांच्या मागणीला हिरवा कंदील दिला आहे. ...

एफआयआर का दाखल होत नाही, सुनेत्रा पवारांनीच मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा; संजय राऊत यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Ajit Pawar Plane Crash FIR Row : Why is an FIR not being filed, Sunetra Pawar should ask the Chief Minister Devendra Fadanvis for an answer; Sanjay Raut's demand to the Deputy Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एफआयआर का दाखल होत नाही, सुनेत्रा पवारांनीच मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा; संजय राऊत यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

Ajit Pawar Plane Crash FIR Row : अजित पवार विमान अपघातावरून संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. VSR कंपनीशी काही मंत्र्यांचे संबंध असल्याचा आरोप करत, DGCA कडून पुरावे नष्ट केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. ...

Ajit Pawar Plane Crash : पवार कुटुंबीयांना घातपाताचा संशय? रोहित पवारांपाठोपाठ आता युगेंद्र पवारही आक्रमक; अजितदादांच्या अपघाताचं गूढ वाढलं - Marathi News | Ajit Pawar Plane Crash Mystery grows regarding Ajit Pawar's plane crash; After Rohit Pawar, now Yugendra Pawar also expresses suspicion | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार कुटुंबीयांना घातपाताचा संशय? रोहित पवारांपाठोपाठ आता युगेंद्र पवारही आक्रमक

Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात बारामती येथे झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. ...

'दादांना न्याय मिळालाच पाहिजे', रोहित पवार DGCA विरोधात तक्रार करण्यासाठी दाखल, बारामती पोलीस ठाण्याबाहेर हजारो बारामतीकर - Marathi News | 'Dada must get justice', Rohit Pawar files complaint against DGCA, thousands of Baramatikars gather outside Baramati police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दादांना न्याय मिळालाच पाहिजे', रोहित पवार DGCA विरोधात तक्रार करण्यासाठी दाखल, बारामती पोलीस ठाण्याबाहेर हजारो बारामतीकर

अपघातात VSR कंपनी चूक असेल तर DGCA चीही चूक आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मालकाला अटक केली पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे ...