लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

महापालिका अधिकारी नेमणुकीत नागपूर पॅटर्न - Marathi News |  Nagpur Pattern in the appointment of Municipal Officer | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका अधिकारी नेमणुकीत नागपूर पॅटर्न

महापालिकेत अधिकाऱ्यांमध्ये नागपूर पॅटर्न प्रबळ होत आहे. मुख्य लेखापरीक्षकपदी नागपूर कोशागार कार्यालयातील वरिष्ठ कोशागार अधिकारी आमोद अप्पाजी कुंभोजकर यांची नियुक्ती केली आहे.  ...

भामा आसखेडमधून पाणी पुरवठा योजनेला अपूर्णतेचे ग्रहण   - Marathi News | water supply scheme from Bhama Askhed when completed ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा आसखेडमधून पाणी पुरवठा योजनेला अपूर्णतेचे ग्रहण  

महापालिकेच्या योजनेमुळे पुणे शहरातील नगर रोड, वडगावशेरी, पिंपरी - चिंचवड शहरातील पाण्याची समस्या निकाली निघणार आहे. ...

बरसा रे सावन जोर जोर से...  - Marathi News | rain in pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बरसा रे सावन जोर जोर से... 

यावर्षी मान्सूनच्या पहिल्या पावसाचे झालेले आगमन वातावरणात रंग भरुन गेले. ...

#Monsoon2018 पुण्यात वादळीवाऱ्यासह तर पिंपरी चिंचवडला गारांचा पाऊस  - Marathi News | # Monsoon2018 Rainfall in Pune and snowfall to Pimpri Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :#Monsoon2018 पुण्यात वादळीवाऱ्यासह तर पिंपरी चिंचवडला गारांचा पाऊस 

पुणे आणि परिसराला पूर्व मोसमी पावसाने झोडपले असून शहरात वादळवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये गारांचा पाऊस पडला असून  वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. ...

CBSE 10th Result 2018: सीबीएसई दहावीत पिंपरीतील शाळांची बाजी - Marathi News | CBSE 10th Result 2018 - Schools of CBSE 10th Pimpri school | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :CBSE 10th Result 2018: सीबीएसई दहावीत पिंपरीतील शाळांची बाजी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. ...

सुट्टी संपली! विद्यार्थी आणि शाळांना नव्या शैक्षणित वर्षाचे वेध - Marathi News | The holiday is over! New academic year start from 15th June | Latest pimpri-chinchwad Photos at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सुट्टी संपली! विद्यार्थी आणि शाळांना नव्या शैक्षणित वर्षाचे वेध

‘पीएमआरडीए’चे मेट्रो स्टेशन अधांतरीच   - Marathi News | PMRDA's metro station is notoriously | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘पीएमआरडीए’चे मेट्रो स्टेशन अधांतरीच  

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पासाठी लागणारा खर्च उभा करण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनची जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला असल्याची चर्चा आहे. ...

पॅनसिटीतून मूलभूत सेवा होणार ‘स्मार्ट’ - Marathi News | basic service will Smart from Pancity | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पॅनसिटीतून मूलभूत सेवा होणार ‘स्मार्ट’

महापालिकेच्या ‘स्मार्ट सिटी’ योजने अंतर्गत ‘पॅनसिटी’आराखड्यास मंजुरी देण्यात आली. त्या अंतर्गत सीटी नेटवर्क, वायफाय, सिटी कीआॅक्स, सिटी सर्व्हिलन्स, पिण्याचे पाणी, वाहतूक सेवा स्मार्ट करण्यात येणार आहेत. ...