लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

चिंचवड रेल्वे स्थानकावर ‘एस्केलेटर’; तिकिटासाठी स्वतंत्र खिडकी - Marathi News |  'Escalator' at Chinchwad Railway Station; Independent window for the ticket | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड रेल्वे स्थानकावर ‘एस्केलेटर’; तिकिटासाठी स्वतंत्र खिडकी

चिंचवड येथील स्थानकावर सरकता जीना (एस्केलेटर) बसविण्यास मंजुरी दिली असून, आकुर्डी येथे देशभरातील रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण करण्यासाठी अतिरिक्त स्वतंत्र तिकीट खिडकी सुरू होणार आहे. पुणे-लोणावळा चौपदरी रेल्वेमार्गाच्या कामाला गती दिली आहे. ...

केंद्र सरकारमार्फत कचरामुक्त शहरांना मानांकन, नगरविकास विभागाची मान्यता - Marathi News |  Accreditation of Refuse-Free Cities by Central Government, Urban Development Department's approval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :केंद्र सरकारमार्फत कचरामुक्त शहरांना मानांकन, नगरविकास विभागाची मान्यता

स्वच्छतेमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी शहरांना कचरामुक्त होण्याकरिता थ्री स्टार, फाईव्ह स्टार मानांकन देण्यात येणार आहे. त्याबाबतची नियमावली केंद्र सरकारमार्फत तयार करण्यात आली आहे. ...

बीआरटी प्रकल्प लवकरच मार्गी , चार महिन्यांत बस धावणार - Marathi News | BRT Project will be run soon, in four months, bus will run | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बीआरटी प्रकल्प लवकरच मार्गी , चार महिन्यांत बस धावणार

बोपखेल फाटा ते आळंदी दरम्यान पुणे-आळंदी मार्गावर बीआरटी सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू आहे. बस थांबे करण्याचे काम हाती घेतले आहे. चार महिन्यांत या मार्गावर बीआरटी बस धावेल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. ...

मतपेटीसाठी सामान्यांच्या जिवाशी खेळ, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न - Marathi News | Sports for the ballot box, unauthorized construction issues | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मतपेटीसाठी सामान्यांच्या जिवाशी खेळ, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न

शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणावर तोडगा निघाला. शास्तीकर माफीचा निर्णय झाला. तरीही शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरूच आहेत. ...

तपास यंत्रणांच्या रडारवर उद्योगनगरी; दहशतवादी, हिंसक कारवायांतील आरोपींचा शोध - Marathi News | Industry experts on the radar of investigating agencies; Investigating the accused in terrorist, violent activities | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तपास यंत्रणांच्या रडारवर उद्योगनगरी; दहशतवादी, हिंसक कारवायांतील आरोपींचा शोध

बंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी अमोल अरविंद काळे हा चिंचवड माणिक कॉलनीतील रहिवासी असल्याचे निदर्शनास आले. ...

आपत्ती व्यवस्थापनासाठी मिळेना पूर्णवेळ अधिकारी - Marathi News |  Full time officer for disaster management | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आपत्ती व्यवस्थापनासाठी मिळेना पूर्णवेळ अधिकारी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पूरनियंत्रण आराखडा तयार केला आहे. आपत्तीनिवारणासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही, यासाठी पूर्णवेळ अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून मिळालेला नाही. दर सहा महिन्यांना मानधन तत्त्वावर निवड केली जात आहे. ...

पसरणी घाटातील तरुणाचा खून प्रेमप्रकरणातून झाल्याचा संशय - Marathi News | police arrested one, about youth murder in wai | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पसरणी घाटातील तरुणाचा खून प्रेमप्रकरणातून झाल्याचा संशय

वाईजवळील पसरणी घाटात नववधूला फिरायला घेऊन जात असलेल्या तरुणाच्या खुनाला अाता वेगळे वळण मिळत अाहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय अाता पाेलीस व्यक्त करत अाहेत. ...

टेंपो विहिरीत उलटला ; वाकड मधील विनोदे नगर येथील घटना  - Marathi News | Tempo fall down into well; An incident at Vinod Nagar in Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टेंपो विहिरीत उलटला ; वाकड मधील विनोदे नगर येथील घटना 

वाकड येथील अर्धवट काम झालेल्या डीपी रस्त्याच्या मध्ये एक विहीर अाहे. या विहीरीत शनिवारी रात्री एक अवजड मालाने टेंपाे पडला. सुदैवाने चालक या अपघातून बचावला. ...