लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

उद्योगनगरीची नेत्रदानात पिछाडी - Marathi News | Udyanagiri's eye opener | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीची नेत्रदानात पिछाडी

दृष्टिदान दिवस सर्वत्र साजरा होत आहे. अंध व्यक्तींच्या डोळ्यांत दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधाराला प्रकाशमय करण्यासाठी मृत व्यक्तीचे नेत्रदान होणे ही खरी गरज आहे. शहरातील नेत्रदानाची आकडेवारी पाहता याबाबत जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. ...

पिंपरीतील एच. ए. काॅलनीत अज्ञातांचा महिलेवर गाेळीबार ; सुदैवाने महिला बचावली - Marathi News | unknown fire on women in pimpari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील एच. ए. काॅलनीत अज्ञातांचा महिलेवर गाेळीबार ; सुदैवाने महिला बचावली

पिंपरीतील एच ए काॅलनीतील शाळेजवळ अज्ञातांनी एका महिलेवर गाेळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. सुदैवाने या गाेळीबारातून महिला बचावली असून पाेलीस अाराेपींचा शाेध घेत अाहेत. ...

एका रोपट्याला सतराशे रुपयांचा खर्च; दहा हजार वृक्षांसाठी दीड कोटी - Marathi News | Seventeen rupees spent on a single seedling; One and a half crores for ten thousand trees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एका रोपट्याला सतराशे रुपयांचा खर्च; दहा हजार वृक्षांसाठी दीड कोटी

महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत गतवर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण करण्यासाठी २ मीटर उंचीची ५ हजार आणि मोठ्या आकाराची ५ हजार अशा दहा हजार रोपांच्या खरेदीसाठी एक कोटी ७० लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. ...

आरटीईची आजपासून दुसरी फेरी; उत्पन्नाची अट शिथिल केल्याने वंचितांना संधी - Marathi News |  RTE's second round from today; Due to the relaxation of the income condition, the employer has the opportunity | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरटीईची आजपासून दुसरी फेरी; उत्पन्नाची अट शिथिल केल्याने वंचितांना संधी

आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी वाट पाहत असणा-या पालकांसाठी आजपासून (शुक्रवारी) दुसरी फेरी सुरू होणार आहे. शासनाने उत्पन्नाची अट शिथिल केली आहे.  ...

एजंट झाले गायब; कामकाज झाले सुरळीत सुरू - Marathi News |  Agent disappeared; Operations started smoothly | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एजंट झाले गायब; कामकाज झाले सुरळीत सुरू

महाविद्यालय व शाळा प्रवेशासाठी आवश्यक असलेले विविध दाखले घेण्यासाठी आकुर्डीतील तहसील कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. ...

पावसाळ्यात खोदाईस परवानगी; विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी घेतला आक्षेप - Marathi News | Dug in the rainy season; Opposition Councilors took objection | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पावसाळ्यात खोदाईस परवानगी; विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी घेतला आक्षेप

महापालिकेच्या २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी शहराच्या विविध भागात रस्ते खोदाई करण्यात आली आहे. पावसाळा सुरू झाला तरी हे रस्ते खोदाईचे काम सुरूच आहे. ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे काम रेंगाळले असून, प्रशासनाने अत्यावश्यक काम म्हणून १५ दिवसांची मुदत दिली आहे. ...

पिंपरी-चिंचवड दर्शनासाठी ‘एसी’ बस - Marathi News |  'AC' bus for Pimpri-Chinchand Darshan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड दर्शनासाठी ‘एसी’ बस

पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर महापालिकेतर्फे पिंपरी-चिंचवड दर्शनसाठी विशेष वातानुकूलित १० बस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. ...

३४ रुपयांचा दाखला मिळतोय बाराशेला; अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पैसे उकळण्याचा गोरखधंदा - Marathi News | Barshaala gets 34 rupees; Money laundering money with the blessings of the officials | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :३४ रुपयांचा दाखला मिळतोय बाराशेला; अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पैसे उकळण्याचा गोरखधंदा

महाविद्यालय व शाळा प्रवेशासाठी आवश्यक असलेला रहिवासी व उत्पन्नाचा दाखला, जातीचा व नॉन क्रिमिनल दाखला घेण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची आकुर्डीतील तहसील कार्यालयाच्या ठिकाणी गर्दी आहे. ...