लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

कामचुकारपणा करणाऱ्या दोषींवर कारवाई हवीच! - Marathi News | Action must be taken against those who are responcible | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामचुकारपणा करणाऱ्या दोषींवर कारवाई हवीच!

पिंपरी : सल्लागार संस्थेच्या कामचुकारपणामुळे पिंपरी-चिंचवड शहराला राहण्यायोग्य शहरांच्या यादीत ६९वा क्रमांक मिळाला. यात दोषी असणाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी कडक कारवाई ... ...

किरकोळ वादातून तरुणाचा खून - Marathi News | minor reason youth killed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किरकोळ वादातून तरुणाचा खून

पिंपरी : किरकोळ वादातून तरुणावर वार करून खून करण्यात आला. ही घटना भोसरी, एमआयडीसीतील महात्मा फुलेनगर येथे शुक्रवारी मध्यरात्री ... ...

पिंपरी- चिंचवड महापालिकेत ठेकेदारांची संगनमताने निविदा - Marathi News | Pimpri-Chinchwad Municipal Corporation's contractor's tender | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी- चिंचवड महापालिकेत ठेकेदारांची संगनमताने निविदा

विरोधी पक्ष : चौकशी करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी ...

पिंपरीत किरकोळ वादातून तरुणाचा खून - Marathi News | murder in pimper from controversy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत किरकोळ वादातून तरुणाचा खून

किरकोळ वादातून तरुणाचा वार करुन खून करण्यात आला. ही घटना भोसरी, एमआयडीसीतील महात्मा फुलेनगर येथे शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. ...

शहर पिछाडीबाबत चौकशी प्रक्रिया होणार कधी?; आयुक्तांना पडला आश्वासनाचा विसर - Marathi News |  When will the process of inquiry be conducted in the city? The commissioners forget about the promise | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहर पिछाडीबाबत चौकशी प्रक्रिया होणार कधी?; आयुक्तांना पडला आश्वासनाचा विसर

निष्क्रिय प्रशासन आणि सल्लागारांमुळे राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड शहराला अपयश आले. ६९ व्या क्रमांकावर पिछाडी झाली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले होते. ...

नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्या प्रमाणपत्राची पुनर्तपासणी - Marathi News | The revision of the certificate of corporator Kundan Gaikwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्या प्रमाणपत्राची पुनर्तपासणी

महापालिकेचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय बुलडाणा जात प्रमाणपत्र समितीने घेतला. या निर्णयाला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. ...

स्मार्ट बायका कुठे जातात, पिंपरी चिंचवडसमोर एकच प्रश्न - Marathi News | poster published at Pimpri Chinchwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्मार्ट बायका कुठे जातात, पिंपरी चिंचवडसमोर एकच प्रश्न

स्मार्ट बायका कुठे जातात अशी आशयाची पोस्टर्स सानेचौक चिखली आणि खंडोबामाळ आकुर्डी येथे झळकल्याचे पहावयास मिळाले. ...

सांगवीत अज्ञात चोरट्यांकडून १४ लाखांची घरफोडी - Marathi News | 14 lakhs robbery from unknown thieves at sangvi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगवीत अज्ञात चोरट्यांकडून १४ लाखांची घरफोडी

औंध कॅम्प रक्षक सोसायटीत सोमवारी पहाटे घरफोडी झाली. ...