लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

World Food Day : त्यांचं पोट भरलं की 'तिचं' मन भरतं  - Marathi News | World Food Day: she provides free food service for hospitalized patients | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :World Food Day : त्यांचं पोट भरलं की 'तिचं' मन भरतं 

तिच्याही आयुष्यात आनंदाचा झरा बनून आलेल्या 'स्वरूप'ने  अवघ्या सातव्या वर्षी एक्झिट घेतली आणि जणू काही काळ तिचं आयुष्यच थांबलं. पण ती हरली नाही, खचली नाही. तिने तिच्या आयुष्यालाच निःस्वार्थी स्वरूप दिलं आणि सुरु झाला नवा प्रवास.  ...

बावधन येथे एका रात्रीत नऊ घरफोड्या - Marathi News | nine house robbery cases in one night at bavdhan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बावधन येथे एका रात्रीत नऊ घरफोड्या

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन परिसरात रविवारी रात्री नऊ घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. ...

चिंचवडमध्ये एका व्यक्तीची दगडानं ठेचून हत्या - Marathi News | one man killed in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये एका व्यक्तीची दगडानं ठेचून हत्या

व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही; पोलीस तपास सुरू ...

महिलेशी अश्लील संभाषण; ‘त्या’ पोलिसाला अटक - Marathi News | Pornographic conversation with a woman; police arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिलेशी अश्लील संभाषण; ‘त्या’ पोलिसाला अटक

पिंपरी : पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणाची तक्रार देण्यास गेलेल्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवला. तसेच मध्यरात्री दोनच्या सुमारास मोबाइलवर संपर्क साधून ... ...

'महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्लीचे शिक्षक देणार धडे' - Marathi News | teachers of delhi will teach to pcmc school students | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्लीचे शिक्षक देणार धडे'

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दिल्लीतील शिक्षकांना बोलविण्यात येणार आहे. पिंपरी महापालिकेच्या शिक्षकांना प्रशिक्षणसाठी दिल्लीत पाठविले जाईल. तसेच शिक्षकांचा वर्ग घेण्यात येणार आहे. ...

तक्रारदार महिलेशी अश्लिल वर्तन करणाऱ्या पोलिसाचे निलंबन - Marathi News | Suspension of Policemen who not well behaviour with women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तक्रारदार महिलेशी अश्लिल वर्तन करणाऱ्या पोलिसाचे निलंबन

रात्री दोनच्या सुमारास मोबाईलवर संपर्क साधून अश्लिल संभाषण केल्याप्रकरणी महिलांनी एकत्रित येवून तक्रार नोंदविल्यानंतर पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. ...

गळा चिरुन तरुणाचा खून ;देहूगाव येथील घटना - Marathi News | murder of youth in dehugaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गळा चिरुन तरुणाचा खून ;देहूगाव येथील घटना

गळा चिरुन तरुणाचा खून करण्यात अाल्याची धक्कादायक घटना देहूत घडली अाहे. पाेलीस अाराेपींचा शाेध घेत अाहेत. ...

चिंचवडमध्ये अागीची घटना ;महिला जखमी - Marathi News | fire at chinchwad ; women injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये अागीची घटना ;महिला जखमी

चिंचवड येथील कमला काॅर्नर इमारतीतील एका सदनिकेला सकाळी अाग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच अाग अाटाेक्यात अाणली. ...