अल्पावधीत चर्चेत येण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून सध्या वाढदिवसाचे निमित्त साधून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी केली जात असून, त्यावर खुन्नस देणारा व आक्षेपार्ह मजकूर पाहायला मिळतो. ...
सफाई कामगारांचे प्रश्न प्रलंबित ठेवणाºया अधिकाºयांवर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश राज्य सफाई कर्मचारी आयोगाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. ...
विसापूर किल्ल्यावर दीपोत्सवानंतर विकास मंचाचे कार्यकर्ते भटकंती करत असताना उत्तर तटबंदीकडील दारूगोळा कोठाराजवळील भूपृष्ठावर एक लोखंडी तोफगोळा आढळला. ...
दिवाळीच्या सुटीत घर बंद ठेवून अनेकजण आपापल्या मूळ गावी जातात. परंतु गावी जात असताना चोरी होणार नाही, याची योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ...
दीपोत्सवातील लक्ष्मीपूजनाची बुधवारची पहाट शहरवासीयांसाठी अत्यंत आनंद देणारी ठरली. अभिजात शास्त्रीय संगीतातील अमोघ बंदिशी, राग दरबारी आणि नाट्यसंगीतातील लोकप्रिय रचना असा संगीतमय फराळ पिंपरी-चिंचवडकरांनी अनुभवला. ...