लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

दुचाकीसाठी विवाहितेचा छळ - Marathi News | harresment for two wheeler | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुचाकीसाठी विवाहितेचा छळ

दुचाकी आणि पोल्ट्रीफार्मसाठी जागा खरेदी करण्याकरिता माहेराहून पैसे आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीवर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

निविदा प्रक्रिया राबविण्याच्या परवानगीबाबत आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र - Marathi News | letter to district collector for asking to start tender process | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निविदा प्रक्रिया राबविण्याच्या परवानगीबाबत आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

आचारसंहिता शिथिल करण्यात आल्याने निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत महापालिका आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी मागण्यात आली आहे. ...

महाळुंगे येथे ट्रक - टेम्पो अपघातात आठ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू - Marathi News | eight month child death in Truck and tempo accident at Mahalunge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाळुंगे येथे ट्रक - टेम्पो अपघातात आठ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू

चाकण - तळेगाव रस्त्यावर ट्रक आणि टेम्पोची धडक होऊन झालेल्या अपघातात टेम्पोतील आठ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला... ...

दापोडी येथे पोलीस चौकीत धिंगाणा घालणाºया सात जणांना अटक  - Marathi News | Seven people arrested in Dapodi due to quarrel in police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दापोडी येथे पोलीस चौकीत धिंगाणा घालणाºया सात जणांना अटक 

पोलिसांना वर्दी उतरवण्याची धमकी देत पोलीस चौकीतच धिंगाणा घालणाऱ्या २२ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मावळ व शिरुर मतदारसंघातील मतदान यंत्रे स्ट्राँग रुम' मध्ये सुरक्षित  - Marathi News | Polling machines in Mawal and Shirur constituencies are safe in Strong Room | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ व शिरुर मतदारसंघातील मतदान यंत्रे स्ट्राँग रुम' मध्ये सुरक्षित 

मावळ आणि शिरूर लोकसभा निवडणुकीतील मतमोजणी बालेवाडी येथे होणार आहे. ...

वायसीएमएचच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश वाबळे यांची नियुक्ती  - Marathi News | Dr.Rajesh Wabale appointed on post of dean in YCM | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वायसीएमएचच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश वाबळे यांची नियुक्ती 

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सुरु केल्या जाणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अधिष्ठाता पदाची नेमणूक करणे आवश्यक होते. ...

पिंपरीत पत्नीची वायरने गळा आवळून हत्या - Marathi News | The wife's murdered by wires were thrown into the throats | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत पत्नीची वायरने गळा आवळून हत्या

पतीने वायरने गळा आवळून पत्नीची हत्या केल्याची घटना सांगवी येथे घडली. ...

दापोडीत घरामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश  - Marathi News | raid on sex racket in the house at dapodi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दापोडीत घरामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 

दापोडीमधील एका घरामध्ये आरोपी तीन महिलांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असत. ...