लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

तरुणीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल  - Marathi News | filed a complaint against accused for molestation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल 

भावाला मारुन टाकण्यासह सोबतचे फोटो सर्वांना दाखवून बदनामी करण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग केला.   ...

राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाचे महापालिका आयुक्तांना समन्स - Marathi News | The summons to corporation comissioner by National Scheduled Castes Commission | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाचे महापालिका आयुक्तांना समन्स

महापालिका कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य, वैद्यकीय सुविधा आणि त्यांच्या समस्यांबाबत अ‍ॅड. सागर चरण यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे लेखी तक्रार केल्या होत्या ...

रिक्षा हळू चालविल्याच्या कारणावरुन एकावर प्राणघातक हल्ला  - Marathi News | A attack on rickshaw driver for slow driving | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिक्षा हळू चालविल्याच्या कारणावरुन एकावर प्राणघातक हल्ला 

रिक्षा हळू चालविल्याच्या कारणावरुन तसेच पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन तिघांनी एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. ...

पिंपरीत मेट्रोचा वेग मंदावला : स्टेशन तयार करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस  - Marathi News | The speed of the metro work slow inPimpri : Notice to the contractor preparing the station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत मेट्रोचा वेग मंदावला : स्टेशन तयार करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस 

पिंपरी-चिंचवड महापालिका ते दापोडी या आठ किलोमीटरच्या मार्गावर पीसीएमसी, संत तुकारामनगर, फुगेवाडी आणि दापोडी या स्थानकांचे काम सुरू आहे. मात्र, हे काम गेल्या पाच महिन्यांपासून थंडावले आहे. ...

पळवून नेवून महिलेवर बलात्कार, एमआयएमच्या निलंबित नगरसेवकासह तिघांवर गुन्हा - Marathi News | Rape after taking the woman away from the entire City of Khorwadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पळवून नेवून महिलेवर बलात्कार, एमआयएमच्या निलंबित नगरसेवकासह तिघांवर गुन्हा

एका महिलेस ओळखीचा गैरफायदा घेऊन पिस्तुलाची धमकी दाखवून खंडाळा येथील वॉटर पार्कमध्ये विनयभंग केला, तर बारामती, औरंगाबाद येथे ठिकठिकाणी गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी बलात्कार केला असल्याची घटना उघडकीस आली ...

भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू - Marathi News | youth hit by vehicle, dead on spot | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

भरधाव वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ...

डॉक्टर महिलेची पेटवून घेऊन आत्महत्या ; पतीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा - Marathi News | doc women set fire herself | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डॉक्टर महिलेची पेटवून घेऊन आत्महत्या ; पतीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा

सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टर विवाहितेने पेटवून घेत आत्महत्या केली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीही भाजला. ही घटना चिंचवड येथे शुक्रवारी रात्री घडली. ...

पोलिसाशी हुज्जत घालणाऱ्या तिघांवर गुन्हा - Marathi News | FIR against 3 for assaulting police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसाशी हुज्जत घालणाऱ्या तिघांवर गुन्हा

पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...