लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

'अपुन को कोई पकड नही सकता' म्हणत टिकटॉक केला आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला - Marathi News | police filed a complaint against Tik Tok video user | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अपुन को कोई पकड नही सकता' म्हणत टिकटॉक केला आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला

: टिकटॉक व्हिडीओ तयार करून व्हायरल करण्याचे फॅड शहरात वाढले आहे. हत्यार घेऊन ‘वाढीव दिसता राव’ वर टिकटॉक करणाऱ्या  रहाटणीतील तरूणांवर कारवाई केल्यानंतर दुसरा गुन्हा नवी सांगवीत घडला आहे.   ...

पिंपरीत चौरट्यांचा धुमाकुळ ; ४८ तासांत तीन  घटना  - Marathi News | often theft in pimpri, Three cases in 48 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत चौरट्यांचा धुमाकुळ ; ४८ तासांत तीन  घटना 

पिंपरी चिंचवड परिसरात धुमाकूळ घातला असून गेल्या ४८ तासांत तीन घटनांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.. ...

पिंपरीतील खराळवाडी येथे आजारपणाला कंटाळून स्वत: ला पेटवून घेत वृद्धाची आत्महत्या - Marathi News | the old person sucide due to tired illness At the Kharalwadi in Pimpri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीतील खराळवाडी येथे आजारपणाला कंटाळून स्वत: ला पेटवून घेत वृद्धाची आत्महत्या

आजाराला कंटाळून त्यांनी सोमवारी रात्री अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. ...

पिंपरीत हत्यार हातात घेवून टिकटॉक व्हिडीओ तयार करणे पडले महागात - Marathi News | the tiktok video was created with weapon in the hand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत हत्यार हातात घेवून टिकटॉक व्हिडीओ तयार करणे पडले महागात

हातामध्ये धारदार हत्यार घेवून टिकटॉक व्हिडीओ तयार करणे एकाला चांगलेच महागात पडले. ...

खोली रिकामी करण्यावरुन घरमालकाने केली भाडेकरु दाम्पत्याला मारहाण - Marathi News | home owner beaten family who live on rent | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोली रिकामी करण्यावरुन घरमालकाने केली भाडेकरु दाम्पत्याला मारहाण

किरकोळ कारणावरून घरमालक व भाडेकरु यांच्यात वाद झाला. यामध्ये घरमालकाने भाडेकरु दाम्पत्याला मारहाण केली. ...

वडगाव मावळ येथे आदिवासी विद्यार्थ्याची गळफास घेत केली आत्महत्या  - Marathi News | Suicides of tribal student at Wadgaon Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडगाव मावळ येथे आदिवासी विद्यार्थ्याची गळफास घेत केली आत्महत्या 

आदिवासी विद्यार्थ्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती.. ...

चोरीचे सोने लुबाडून पळून जाण्यासाठी चोरली अलिशान मोटार  - Marathi News | luxrious car theft for stolen gold transport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरीचे सोने लुबाडून पळून जाण्यासाठी चोरली अलिशान मोटार 

भिगवण, बारामती परिसरातील दरोडेखोरांनी लुटलेले दोन किलो सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने हडप करायचे आणि मोटारीतून पसार व्हायचे, असा कट आखला... ...

बाँब ठेवला रानडुकराच्या शिकारीसाठी, मेलं मात्र पाळीव कुत्रं.... - Marathi News | The dog death in bomb blast,... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाँब ठेवला रानडुकराच्या शिकारीसाठी, मेलं मात्र पाळीव कुत्रं....

पवनमावळ परिसरातील दुर्गम भागात काही जण रानडुकराची शिकार करण्यासाठी गावठी बॉम्ब वापरतात. ...