महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ १ जुलै रोजी जिल्ह्यामध्ये विविध विभागांतर्गत वृक्षरोपण मोहीम राबविली जाणार आहे़ यासाठी २५ लाख १७ हजार ६०४ रोपे उपलब्ध झाली आहेत़ ...
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अनपेक्षित घडामोडी घडून राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला मतदार संघ काँग्रेसला सोडण्यात आला़ त्यामुळे उमेदवारी दाखल करण्यासाठी राष ...
मानवतरोड येथील रेल्वे फाटकावर टेंपोने धडक दिल्याने बुधवारी (दि.२) १२ वर्षाचा एक मुलगा जागीच ठार झाला होता. या बालकाच्या नातेवाईकांनी आज सकाळी मानवत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत टेंपो चालकासह मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली ...
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात बुधवारी काँग्रेसकडून माजी आ़ सुरेश देशमुख यांनी तर शिवसेनेकडून विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले़ ...
नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २०१४-१५ ते २०१६-१७ या तीन वर्षांत देण्यात आलेल्या १२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधी खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्यास परभणी महापालिकेने दिरंगाई केल्याने मनपाला २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी देण्यात येणारा ७ कोटींच ...
मानवतरोड येथील रेल्वे फाटकावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना पाठीमागुन आलेल्या आयशर टेंपोने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील एक १२ वर्षीय मुलगा जागीच ठार झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. ...
कृषीपंपाला वीज जोडणी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ८ हजार शेतकऱ्यांनी ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेअंतर्गत सहा वर्षांपुर्वी कोटेशनसह अर्ज दाखल करूनही महावितरणकडे निधी नसल्याने संबधित शेतकऱ्यांना अद्याप वीज जोडणी मिळाली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...