तालुक्यातील खडका शिवारातून अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या पाच ट्रॅक्टरवर महसूलच्या अधिकाºयांनी कारवाई केली़ या कारवाई दरम्यान तीन ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टरसह पळ काढला असून, त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़ ...
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत उतरलेले पाचही उमेदवार करोडपती आहेत़ निवडणूक नामनिर्देशनपत्र दाखल करताना या उमेदवारांनी आपली संपत्ती घोषित केली असून, या कोट्याधीश उमेदवारांच्या लढतीकडे दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे़ ...
अब्दुल्ला खान (बाबाजानी) लतीफ खान दुर्राणी यांच्या याचिकेवरील निर्णयानंतर परभणी जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमनपदाची निवडणूक घेऊ, असे यापूर्वी शासनातर्फे खंडपीठात करण्यात आलेले निवेदन शुक्रवारी शासनाने मागे घेतले. ...
राजकीय विश्लेषण : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व माजी मंत्री सुरेश धस यांच्यात झालेल्या टोकाच्या वादाचा परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या जागेवर परिणाम झाला असून, त्यातूनच राष्ट्रवादीचे मावळते आ़ बाबाजानी दुर्राणी यां ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिर योजनेचे प्रस्ताव तांत्रिक मान्यता प्राप्त करून ग्रामपंचायतींनी विहिरींच्या कामास मान्यता मिळविण्यासाठी पंचायत समितीकडे दाखल केले़ पंचायत समितीने प्राप्त प्रस्ताव १९ मार्च ...
व्याजाने दिलेले ५ हजार रुपये परत न दिल्याच्या कारणावरून पिस्तूलाचा धाक दाखवत एका तरुणास घरातून उचलून नेऊन मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शहरातील जवाहर कॉलनी भागात घडली़ या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध ग ...
दुधाला प्रती लिटर ७० रुपयांचा भाव जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने गुरुवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप करून आंदोलन करण्यात आले़ ...