लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी : नाट्यगृहाच्या कामासाठी आचारसंहितेचा अडथळा - Marathi News | Parbhani: The Code of Conduct barrier for the play of theater | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : नाट्यगृहाच्या कामासाठी आचारसंहितेचा अडथळा

येथील नाट्यगृहाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेला ६ कोटी रुपयांचा निधी आचारसंहिता संपल्यानंतरच उपलब्ध होणार असल्याने नाट्यगृहाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरु होण्यासाठी आचारसंहिता संपण्याची वाट पहावी लागणार आहे. ...

परभणी : ‘प्रासंगिक करारा’मुळे प्रवाशांची हेळसांड - Marathi News | Parbhani: Resident of the passengers due to the 'relevant contract' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ‘प्रासंगिक करारा’मुळे प्रवाशांची हेळसांड

एस.टी.महामंडळाच्या परभणी आगारातून अनेक बसेस प्रासंगिक करारासाठी दिल्या जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. नियमित फेऱ्या रद्द करुन बसेस दिल्या जात आहेत. ...

परभणी : देशमुख-बाजोरियांमध्येच खरी लढत - Marathi News | Parbhani: Deshmukh is the only real fight in the market | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : देशमुख-बाजोरियांमध्येच खरी लढत

परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवार असले तरी खरी लढत काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सुरेश देशमुख व शिवसेना- भाजपा युतीने विप्लव बाजोरिया यांच्यामध्येच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परभणी - हिंगोली मतदारसंघात होणार तिरंगी लढत  - Marathi News | Local elections will be held in Parbhani of Hingoli constituency | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परभणी - हिंगोली मतदारसंघात होणार तिरंगी लढत 

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात दाखल केलेल्या पाचही उमेदवारांचे अर्ज छाननीत पात्र ठरले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी यातील दोघां अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतली, मात्र यावेळी भाजप बंडखोर सुरेश नागरे यांनी अर्ज कायम ठेवला आह ...

परभणी : मुलीला पळविणाऱ्यास अटक - Marathi News | Parbhani: The girl has been arrested | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मुलीला पळविणाऱ्यास अटक

शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळविणाºया आरोपीस पोलिसांनी ६ मे रोजी गंगाखेड रेल्वेस्थानकावरुन ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपीच्या आई विरुद्धही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...

परभणी : खून प्रकरणात आणखी एकास अटक - Marathi News | Parbhani: One more arrest in the murder case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : खून प्रकरणात आणखी एकास अटक

व्याजाने दिलेले ५ हजार रुपये परत न दिल्याने एका युवकाचा खून केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी रविवारी आणखी एका आरोपीस अटक केली असून आता या प्रकरणात पाच आरोपी अटक झाले आहेत़ ...

परभणी : एस.टी. महामंडळाला प्रतिमाह ८ लाखांचा भुर्दंड - Marathi News | Parbhani: ST 8 lakhs rupees per month to the corporation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : एस.टी. महामंडळाला प्रतिमाह ८ लाखांचा भुर्दंड

छापील तिकीटे बंद करुन डिजीटल तिकीटे देण्याच्या एस.टी. महामंडळाच्या निर्णयानंतर परभणी विभागाला डिजीटल मशीनसाठी लागणाऱ्या भाड्यापोटी प्रत्येक महिन्याला सुमारे ८ लाख २० हजार ८०० रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागत आहे. महामंडळाच्या उत्पन्नातून महिन्याकाठी ह ...

परभणी : खून प्रकरणात आणखी दोघांना अटक - Marathi News | Parbhani: Two more arrested in the murder case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : खून प्रकरणात आणखी दोघांना अटक

व्याजाने दिलेले ५ हजार रुपये परत न दिल्याने एका युवकाचा खून केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी आणखी दोघांना अटक केली आहे़ त्यामुळे या प्रकरणात आता चार आरोपी अटक झाले आहेत़ ...