लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

गंगाखेड तलावात पोहण्यास गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू  - Marathi News | The youth, who had gone to Gangakhed swimming pool, died drowning in the water | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड तलावात पोहण्यास गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू 

पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शहराजवळील मन्नाथ तलावात घडली. ...

परभणी जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र घटणार; सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला - Marathi News | Cotton area will fall in Parbhani district; Farmers' trend increased soybean sowing | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र घटणार; सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला

यावर्षी कृषी विभागाने दीड लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचे नियोजन केले आहे. बोंडअळीच्या भितीने कापूस लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. ...

राज्य शासनाच्या करारातून परभणीत एलईडी दिवे - Marathi News | In Parabhani LED lights from the state government contract | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राज्य शासनाच्या करारातून परभणीत एलईडी दिवे

शहरातील पथदिवे बसविण्याचे काम आता राज्य शासनाच्या एजन्सीमार्फत होणार असून ७ वर्षांपर्यंत ही एजन्सी देखभाल दुरुस्तीही करणार असल्याने महापालिकेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. ...

पूर्णा येथे रेल्वे सूरक्षा बलाकडून महिला सुरक्षा जनजागृती अभियान - Marathi News | Women's safety awareness campaign launched by Railway Suraksha Balna at Purna | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर्णा येथे रेल्वे सूरक्षा बलाकडून महिला सुरक्षा जनजागृती अभियान

रेल्वेस्थानक परिसर आणि रेल्वेतील प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षेबाबत रेल्वे सुरक्षा विभागाच्यावतीने पूर्णा रेल्वेस्थानकावर जनजागृती अभियान राबविण्यात आले. ...

परभणी, पूर्णा, नांदेड शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी चार दरवाजांतून दुधनेत सोडले पाणी - Marathi News | Water left in the four-door milk for the drinking water of Parbhani, Purna and Nanded city | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी, पूर्णा, नांदेड शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी चार दरवाजांतून दुधनेत सोडले पाणी

परभणी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पाच्या चार दरवाजातून मंगळवारी सायंकाळी ५ वाजता नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. दरम्यान, टप्प्या-टप्प्याने हे पाणी पूर्णा व नांदेड शहरालाही दिले जाणार आहे. ...

परभणी जिल्ह्यात पारवा येथे आगीत कडबा खाक - Marathi News | Kadaba Khak in the fire at Parwa in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात पारवा येथे आगीत कडबा खाक

तालुक्यातील पारवा येथे गावाशेजारीच ठेवलेल्या पराट्या आणि कडब्याला ८ मे रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण पराट्या जळून खाक झाल्या. परभणी आणि मानवत येथील अग्नीशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. ...

परभणी : बोर्डीकर-वरपूडकर यांच्यात पुन्हा संघर्ष - Marathi News | Parbhani: Conflicts Against BordiKar-Varapudkar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बोर्डीकर-वरपूडकर यांच्यात पुन्हा संघर्ष

जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ३५ वर्षांपासून सातत्याने चर्चेत असलेले माजीमंत्री सुरेश वरपूडकर व माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्यामध्ये गेल्या तीन वर्षाच्या मैत्रीनंतर पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन संघर्ष होणार आहे. १५ मे रोज ...

रोहित्र देण्यावरुन झालेल्या वाद प्रकरणी खासदार जाधव यांची शिक्षा रद्द - Marathi News | MP Jadhav's sentence rejected by court | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रोहित्र देण्यावरुन झालेल्या वाद प्रकरणी खासदार जाधव यांची शिक्षा रद्द

तालुक्यातील मुरुंबा ग्रामस्थांना वीज वितरण कंपनीचे रोहित्र देण्यावरुन झालेल्या वाद प्रकरणी परभणीचे खा.बंडू जाधव यांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेली तीन महिन्यांची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने ८ मे रोजी रद्द करुन त्यांची निर्दोष सुटका केली आहे. ...