लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणीत पोलीसांचे महाश्रमदान; डोंगरावर खोदला दिडशे फुट समतलचर - Marathi News | Parbhani police Social work | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पोलीसांचे महाश्रमदान; डोंगरावर खोदला दिडशे फुट समतलचर

महाराष्ट्र दिनी गंगाखेड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून तालुक्यातील खादगाव येथील डोंगरावर दिडशे फुट समतलचर खोदुन महाराष्ट्र दिन साजरा केला. ...

परभणी :आठ हजार शेतकरी वाऱ्यावर - Marathi News | Parbhani: Eight thousand farmers hit the wind | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :आठ हजार शेतकरी वाऱ्यावर

कृषीपंपाला वीज जोडणी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ८ हजार शेतकºयांनी ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेअंतर्गत सहा वर्षांपुर्वी कोटेशनसह अर्ज दाखल करूनही महावितरणकडे निधी नसल्याने संबधित शेतकºयांना अद्याप वीज जोडणी मिळाली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

डिझेल नसल्याने परभणीत घंटागाड्या बंद - Marathi News | Due to not having diesel, Ghantagadi closed in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :डिझेल नसल्याने परभणीत घंटागाड्या बंद

शहरातील प्रभाग क्रमांक अ मधील घंटागाड्यांना डिझेल नसल्याने जवळपास २२ घंटागाड्या सोमवारी बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

परभणी : सेना-भाजपाच्या निष्ठावंतांची गळचेपी - Marathi News | Parbhani: Leader of the BJP-BJP loyalists | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सेना-भाजपाच्या निष्ठावंतांची गळचेपी

वर्षानुवर्षे पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी पक्षात प्रवेश करणाºया किंवा बाहेर जिल्ह्यातील व्यक्तीला निवडणुकीची उमेदवारी देऊन शिवसेना- भाजपाकडून निष्ठावंतांची गळचेपी करण्याचे काम सुरुच आहे. त्यामुळे पक्षासाठी खस्ता खाणाº ...

लग्नाचा टेम्पो उलटून सहा वऱ्हाडी जखमी  - Marathi News | Six people injured in wedding tempo | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लग्नाचा टेम्पो उलटून सहा वऱ्हाडी जखमी 

रत्नापुरजवळ लग्नाचा टेम्पो उलटून सहा वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजता घडली.  ...

परभणी : मसला येथे ८ जणांना गॅस्ट्रोची लागण - Marathi News | Parbhani: 8 people have got a gastro infection on the issue | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मसला येथे ८ जणांना गॅस्ट्रोची लागण

तालुक्यातील मसला येथे आठ जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने त्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ यातील दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना परभणी येथे हलविण्यात आले़ ...

परभणी शहरातपाणीविक्रीतून दररोज साडेतीन लाखांची उलाढाल - Marathi News | Parabhani city sales turnover of three and a half lakhs every day | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहरातपाणीविक्रीतून दररोज साडेतीन लाखांची उलाढाल

जिल्ह्यात एकीकडे ग्रामीण भाग पाणीटंचाईने होरपळत असताना दुसरीकडे मात्र शहरात पाण्याचा व्यवसाय तेजीत आला आहे़ या व्यवसायाला सुगीचे दिवस आले असून, व्यवसायातील उलाढाल दुप्पटीने वाढली आहे़ परभणी शहरात दिवसाकाठी सरासरी साडेतीन लाख रुपयांची उलाढाल या व्यवसा ...

कीचकट नियमांत अडकले परभणी जिल्ह्यातील टंचाईचे प्रस्ताव - Marathi News | The scarcity proposal in Parbhani district is stuck in the complicated rules | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कीचकट नियमांत अडकले परभणी जिल्ह्यातील टंचाईचे प्रस्ताव

ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दाखल झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देताना कीचकट नियम व अटींमधून जावे लागत असल्याने प्रस्ताव मंजुरीसाठी विलंब होत असल्याच्या तक्रारी जिल्हाभरातून येत आहेत़ तर दुसरीकडे जलयुक्त शिवारच्या कामांमुळे टँकरचे प्रस्त ...