लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी : तरुणाईला जडले ‘पबजी गेम’चे व्यसन - Marathi News | Parbhani: Junkley 'Pajji Game' addiction addicted to youth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : तरुणाईला जडले ‘पबजी गेम’चे व्यसन

जगभरात धुमाकूळ घातलेल्या ‘पबजी गेम’च्या विळख्यात तालुक्यातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह युवक अडकले असून, या गेमममुळे युवकांचे मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

परभणी : पाणीपुरवठा योजनाचाचणी अंतिम टप्प्यात - Marathi News | Parbhani: The last phase of the water supply scheme | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाणीपुरवठा योजनाचाचणी अंतिम टप्प्यात

येलदरी येथून परभणी शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, आठवडाभरापासून येलदरी ते धर्मापुरी या अंतरात पाणी घेण्याची चाचणी केली जात आहे़ दोन दिवसांमध्ये चाचणीचे कामही पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली आहे़ ...

परभणी : कृषी विद्यापीठ कारभाराचे शासन आदेशात वाभाडे - Marathi News | Parbhani: Vachadda in the governance of Agriculture University | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कृषी विद्यापीठ कारभाराचे शासन आदेशात वाभाडे

राज्यातील कृषी विद्यापीठातील अति तातडीच्या प्रसंगी नेमणुका करण्याच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या आदेशात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ९ वर्षापूर्वी मंजूर पदांपेक्षा ३७ जास्त उमेदवारांना नियुक्त्या दिल्या प्रकरणाचा उल्लेख आल्याने तत्कालीन कुल ...

परभणी : रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू - Marathi News | Parbhani: Youth's death in train crash | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू

रेल्वेच्या धडकेत एका २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ५ फेब्रुवारी रात्री १०़३० वाजेच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागील बाजुस असलेल्या रेल्वे रुळावर घडली़ ...

परभणी : चारठाणा येथे विद्युत तार घरावर पडली - Marathi News | Parbhani: Electrical wire fell on the house at Charthana | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : चारठाणा येथे विद्युत तार घरावर पडली

गावातील एका घरावर वीज प्रवाही तार पडल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़ सुदैवाने या घटनेत कुठलीही हानी झाली नसली तरी चारठाणा गावातील वीज तारा तुटून पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण ...

परभणी ; व्हॉटस् अ‍ॅपवरून मटका खेळणाऱ्या तिघांवर छापा - Marathi News | Parbhani; Print on three teams playing the Whites app | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी ; व्हॉटस् अ‍ॅपवरून मटका खेळणाऱ्या तिघांवर छापा

व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून मटक्याचे आकडे टाईप करून एकमेकांना पाठवत जुगार खेळणाºया तिघांवर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांच्याकडून १० हजार ५६० रुपये जप्त केले आहेत़ ...

परभणी : राष्ट्रवादी-भाजपाच्या युतीने कार्यकर्ते अस्वस्थ - Marathi News | Parbhani: NCP-BJP combine workers unhealthy | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : राष्ट्रवादी-भाजपाच्या युतीने कार्यकर्ते अस्वस्थ

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्य व केंद्रातील भाजपा सरकारवर एकीकडे सडकून टीका केली जात असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेत मात्र भाजपाला सत्तेत सहभागी करून घेण्याच्या पक्षाच्या नेत्यांच्या भूमिकामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्व ...

परभणी: टायपिंगच्या परीक्षेत गैरप्रकाराचा कळस - Marathi News | Parbhani: The peculiarity of the typing test | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: टायपिंगच्या परीक्षेत गैरप्रकाराचा कळस

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या टंकलेखन शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षेत परभणी शहरातील केंद्रांवर गैरप्रकारांनी कळस गाठला असून, प्रवेशपत्रावर नाव एकाचे आणि परीक्षा देणारा दुसराच व्यक्ती असल्याची तक्रार उमेदवारांनीच के ...