लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी: १६ प्रकल्पांमधील जीवंत जलसाठा संपला - Marathi News | Parbhani: The live storage in 16 projects ended | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: १६ प्रकल्पांमधील जीवंत जलसाठा संपला

जिल्ह्यात ज्या प्रकल्पांवर पिण्याच्या पाण्याची मदार अवलंबून आहे, अशा येलदरी प्रकल्पासह इतर १६ प्रकल्पांमधील जीवंत पाणीसाठा संपल्याने टंचाईचे संकट आतापासूनच गडद होत आहे़ टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा केलाही जाईल; परंतु, टँकरसाठी पाणी आणायचे को ...

परभणी : चारठाण्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड - Marathi News | Parbhani: Police raid on a four-star gambling stand | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : चारठाण्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

चारठाणा गावात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर सोमवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून रोख ६ हजार ६८० रुपये आणि तीन मोटारसायकल, चार मोबाईल असा २ लाख १४ हजार ८० रुपयांचा ऐवज जप्त केला. ...

परभणीत अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन - Marathi News | Parbhaniat Jail Bharo movement of Anganwadi Sevikas | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन

शासकीय दर्जा द्यावा आणि पेंशन लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी १२ फेब्रुवारी रोजी आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. ...

परभणीत धारदार शस्त्रांसह एकास अटक - Marathi News | One arrested with Parbhani cut sharp weapons | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत धारदार शस्त्रांसह एकास अटक

शहरातील सय्यद शाह तुराबूल हक ऊरुसामध्ये तीन धारदार शस्त्रांसह एका आरोपीस पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली. ...

परभणी : विजेचा दाब वाढल्याने जळाली विविध उपकरणे - Marathi News | Parbhani: Different components burned due to electricity pressure | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : विजेचा दाब वाढल्याने जळाली विविध उपकरणे

अचानक उच्चदाबाने वीज पुरवठा झाल्याने शहरातील कारेगावरोड भागातील दत्तनगर येथील अनेक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याचा प्रकार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी घडला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे. ...

परभणी : कंत्राटदाराकडून दंडासह ५ कोटी वसूल - Marathi News | Parbhani: Contractor receives Rs.5 crore from the penalty | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कंत्राटदाराकडून दंडासह ५ कोटी वसूल

निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालवा वितरिकेच्या कामासाठी जमीन ताब्यात नसतानाही एका कंत्राटदारास २ कोटी २९ लाख रुपयांची अग्रीम रक्कम अधिकाऱ्यांनी दिली होती. लोकलेखा समितीने या संदर्भात गंभीर आक्षेपांसह संबंधितांची साक्ष घेतल्यानंतर भितीपोटी मुद्दल र ...

चारठाण्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड - Marathi News | Police raid on a gambling stand | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चारठाण्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध पोलिसांनी धाडसत्र सुरु केले आहे. ...

परभणी जिल्हा पुन्हा गारठला;  तापमान आले ७.६ अंशावर - Marathi News | cold wave resumed in Parbhani district ; The temperature came down to 7.6 degrees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा पुन्हा गारठला;  तापमान आले ७.६ अंशावर

आज तापमान ७.६ अंशावर स्थिरावल्याची नोंद येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने घेतली आहे.   ...