लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी : जून महिन्यात ६१ मि.मी. पावसाची तूट - Marathi News | Parbhani: 61 mm in June Rain deficit | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जून महिन्यात ६१ मि.मी. पावसाची तूट

मान्सून उशिराने दाखल झाल्याचा फटका जिल्हावासियांना बसला असून जून महिन्यामध्ये तब्बल ६१ मि.मी. पाऊस कमी झाला आहे. या महिन्यातील अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ५१.५ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. ...

परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची दुरवस्था - Marathi News | Parbhani: Right canal inadequate milk production | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची दुरवस्था

निम्न दुधना प्रकल्पातून काढलेल्या उजव्या कालव्याची जागोजागी दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, या कालव्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी फरश्या उखडल्या असून कालव्याची दुरवस्था झाल्याने या वितरिकेतून पाणी मिळेल की नाही, अशी भिती लाभार्थी शेतकरी व ...

परभणी: ५६ घरकुलांच्या विक्रीस मान्यता - Marathi News | Parbhani: 56 recognition of sale of houses | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: ५६ घरकुलांच्या विक्रीस मान्यता

पूर्णा तालुक्यातील निळा येथील पूरग्रस्तांच्या पूनर्वसनानंतर शिल्लक राहिलेल्या एकूण ५६ घरकुलांची बाजारभावानुसार विक्री करण्यास शासनाची परवानगी मिळाली आहे. ...

परभणी : १२०० जागांसाठी अवघे १९२ अर्ज झाले प्राप्त - Marathi News | Parbhani: Only 192 applications have been received for 1200 seats | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : १२०० जागांसाठी अवघे १९२ अर्ज झाले प्राप्त

महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्राथमिक शिक्षक पदासाठी असलेल्या डी.एड. या पदविका अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी मागील अनेक वर्षांपासून पाठ फिरवली असून यावर्षी देखील हाच अनुभव येत आहे. जिल्ह्यात डी.एड. प्रवेश प्रक्रिया सुरु असून एकूण १२०० जागांसाठी केवळ १ ...

परभणी : रस्त्यांच्या कामांना गती मिळेना - Marathi News | Parbhani: The speed of the road works | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : रस्त्यांच्या कामांना गती मिळेना

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या आणि मुख्य रस्त्यापासून गावांना जोडणाºया जोड रस्त्यांच्या कामांना गती मिळत नसल्याने तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...

परभणी : रासायनिक खतासाठी व्यापाऱ्यांकडून लूट - Marathi News | Parbhani: Looted by merchants for chemical fertilizers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : रासायनिक खतासाठी व्यापाऱ्यांकडून लूट

खरीप पेरणीच्या तोंडावर रासायनिक खतासाठी व्यापाऱ्यांकडून शेतकºयांची लूट केली जात आहे. अनेक दुकानदारांकडे जुन्या एमआरपीचे खत शिल्लक असतानाही या खताची नवीन एमआरपी दराने सर्रास विक्री केली जात असल्याने शेतकºयांची फसवणूक केली जात आहे. ...

परभणी : धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन - Marathi News | Parbhani: Knowledge of students in a dangerous building | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन

तालुक्यातील सिरसम (शे.) येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला तडे गेल्याने या धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे. या इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ...

परभणी : पूर्णा, मानवत तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी - Marathi News | Rainfall of heavy rains in Purna, Manavat taluka: Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पूर्णा, मानवत तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी

गुरुवारी रात्री जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली असून, पूर्णा तालुक्यातील पूर्णा मंडळात तब्बल ७८ मिमी पाऊस झाला असून, महसूल प्रशासनाने या मंडळात अतिवृष्टी झाल्याचे जाहीर केले आहे़ असे असले तरी जिल्ह्यात सर्वदूर मोठा पाऊस झाला नसल्याने पेरण ...