राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने गरोदर मातांना ६० दिवसांत मोफत बेबी केअर कीट देण्याचे आदेश खाजगी एजन्सीला १३ सप्टेंबर रोजी देवूनही अद्याप या कीट जिल्ह्याला प्राप्त झालेल्या नाहीत़ त्यामुळे जिल्ह्यातील १० हजारा गरोदर मातांना या कीटची प्रत ...
कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहराबाहेरुन जाणाऱ्या १४.१५ कि.मी. अंतराच्या बाह्य वळण रस्त्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्रालयाच्या अव्वर सचिवांनी भूसंपादनासाठी ६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून भूसंपादनाअ ...
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे काम सुरु करा, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात या बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. ...
राज्य शासनाने २०१० नंतर बंद केलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेनंतर जिल्ह्यात ५५९ शिक्षकांची परस्पर भरती झाल्याची बाब समोर आली असून ही अनियमितता समोर येऊ नये म्हणूनच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील १ जानेवारी २०१५ पूर्वीचे महत्वपूर्ण दस्तावेज गायब केल ...
येथील ऊरुसात भाविकांच्या वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना वाढत आहेत. बुधवारी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले असून तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु उशिरापर्यंत सुरु होती. ...