लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी : दरवाढीच्या निषेधार्थ सह्यांची मोहीम - Marathi News | Parbhani: A campaign to sign the protest | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दरवाढीच्या निषेधार्थ सह्यांची मोहीम

नळजोडणीसाठी महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ११ हजार रुपयांच्या दरांना शहरातून आता विरोध वाढत चालला असून, मंगळवारी सायंकाळी वसमत रस्त्यावरील विद्यापीठ गेटसमोर ज्येष्ठ नागरिकांनी या निर्णयाविरुद्ध सह्यांची मोहीम सुरू केली. ...

परभणी : नळ जोडणी दराबाबत जनभावनेचा आदर करणार - Marathi News | Parbhani: Will respect the public opinion about the tap connection rate | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : नळ जोडणी दराबाबत जनभावनेचा आदर करणार

शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेतून देण्यात येणाऱ्या नळ जोडणीच्या दरासंदर्भात जनभावनेचा आदर करण्यात येणार असून या संदर्भात मनपा सदस्य, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मनपा आयुक्त रमेश पवार यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...

ढगाळ वातावरणामुळे गव्हाची वाढ खुंटली; हरभराही घाटेअळीच्या कचाट्यात - Marathi News | Cloudy weather delays wheat growth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ढगाळ वातावरणामुळे गव्हाची वाढ खुंटली; हरभराही घाटेअळीच्या कचाट्यात

शेतकरी नवीन संकटात सापडला आहे़  ...

परभणी-मुदखेड दुहेरी मार्गावरून शनिवारपासून धावणार रेल्वे ! - Marathi News | Train will run from Parbhani-Mudkhed double route from Saturday! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :परभणी-मुदखेड दुहेरी मार्गावरून शनिवारपासून धावणार रेल्वे !

रेल्वे प्रवाशांसह नांदेड विभागातील अधिकाऱ्यांचे आयुक्तांच्या चाचणीकडे लक्ष लागले आहे. ...

परभणी : पाच दिवसांत कृषी महोत्सवात तीन कोटी रुपयांची उलाढाल - Marathi News | Parbhani: Five crore turnover in agricultural festival in five days | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाच दिवसांत कृषी महोत्सवात तीन कोटी रुपयांची उलाढाल

संजिवनी मित्र मंडळाच्या वतीने ७ ते ११ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवात राज्यभरातून १७० स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. या स्टॉलमधून तीन कोटींची उलाढाल झाली आहे. यामुळे या कृषी महोत्सवाला पाचही दिवस शेतकऱ्या ...

परभणी : ३ हजार रुपयांची लाच घेताना पत्नीसह पोलीस पाटील ताब्यात - Marathi News | Parbhani: Police Patil with wife taking bribe of Rs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ३ हजार रुपयांची लाच घेताना पत्नीसह पोलीस पाटील ताब्यात

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनुदान मिळवून देण्याच्या मागणीसाठी ३ हजार रुपयांची पत्नीकरवी लाच स्वीकारताना पोहंडूळ येथील पोलीस पाटलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ताब्यात घेतले. ...

परभणी : संत नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणूक - Marathi News | Parbhani: Palkhi procession on the death anniversary of Saint Narhari Maharaj | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : संत नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणूक

संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त परभणी शहरात नागरिकांच्या वतीने पालखी सोहळा साजरा करण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधवांचा सहभाग होता. ...

परभणी : साडेदहा कोटी कंत्राटदाराच्या घशात - Marathi News | Parbhani: 1.5 crore contractor's throat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : साडेदहा कोटी कंत्राटदाराच्या घशात

शहरातील जवळपास ३९० कोटी रुपये खर्च करुन कार्यान्वित होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत ३५ हजार नळधारकांचे १० कोटी ५० लाख रुपये काहीही न करता कंत्राटदाराच्या घशात घालण्याचा खटाटोप मनपात करण्यात येत असल्याचा आरोप सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख य ...